शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

सखी : Madhuri yoga video : माधुरीने शेअर केला हॉट योगा व्हिडीओ; पाहा अन्नपचनासाठी योगासनं करण्याची योग्य पद्धत 

संपादकीय : अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे?

महाराष्ट्र : योगदिनाकडे राज्य सरकारची पाठ

राष्ट्रीय : कोरोना लढ्यात योग उपयुक्त; प्राणायामाने प्रतिकारशक्ती वाढते- मोदी

संपादकीय : योग व उद्योगाने जीवन सुखी होईल; देशही स्वावलंबी बनेल!

नाशिक : नाशकात आंतरराष्ट्रीय योग दिन डिजिटल पद्धतीने साजरा ; शैक्षणिक संस्थांचाही ऑनलाईन सहभाग

राष्ट्रीय : कोरोनाच्या सावटात जागतिक योग दिन, सोशल डिस्टन्स जपून घरातचं योगासनं

हेल्थ : International yoga day 2020: आजाारांचं कंबरडं मोडतील योगासनं; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल वेगाने

आंतरराष्ट्रीय : International yoga day 2020 : १८ हजार फूट उंच बर्फाळ प्रदेशात भारतीय जवानांची योगासनं, पाहा खास फोटो

राष्ट्रीय : 'योगासनांमुळे इम्युनिटी पॉवर वाढते, कोरोनावर मात करण्यास योगा महत्वाचा'