सामन्यातील अगदी महत्त्वाच्या क्षणी सचिनला अनेकदा वाग्रस्तरीत्या बाद दिले गेल्याच्या घटना क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताजा असतील. सचिनला अशाप्रकारे बाद देणाऱ्या पंचांमध्ये स्टिव्ह बकनर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ...
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अजून एका बड्या गोलंदाजाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...
आतापर्यंत भारताच्या १४ कसोटीपटूंनी पदार्पणातच शतक फटकावण्याची किमया साधली आहे. मात्र या १४ क्रिकेटपटूंपैकी आठ जणांचे हे पदार्पणातील पहिले कसोटी शतक हेच शेवटचे ठरले होते. ...
ईसीबीचे क्रिकेट संचालक अॅश्ले जाईल्स म्हणाले, ‘परिस्थितीचे भान राखून सुपर मार्केटला जाण्याऐवजी सरावाला येणे अधिक सुरक्षित असेल. शारीरिक अंतराचे भान राखून खेळाडू ११ कौंटी मैदानांवर विविध वेळेत सराव करतील. ...
अंतिम सामन्यात इंग्लंडने एकूण २६, तर न्यूझीलंडने १७ चौकार मारले होते. या नियमावर अनेकांनी टीकाही केली. याविषयी आता गंभीरनेही आपले मत व्यक्त केले आहे. ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २०२१ चा महिला विश्वचषक तसेच २०२२ च्या पुरुष अंडर १९ विश्वचषकासाठी आगामी जुलैमध्ये होणारी पात्रता फेरी स्थगित करण्याचा मंगळवारी निर्णय घेतला. ...