IPL 2021 News: आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त आहे. त्यात टी-२० विश्वकप स्पर्धेचाही समावेश आहे. प्रत्येक शक्यतेची चाचपणी सुरू असून, त्यात इंग्लंडमध्येही उर्वरित स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. ...
भारतातील अनेक क्रिकेटपटू आमच्या देशातील महत्त्वाकांक्षी ‘द हंड्रेड’(एका डावात १०० चेंडूंचा क्रिकेट सामना) आणि जगातील अन्य फ्रँचायझी आधारित क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास उत्सुक आहेत, ...
भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था सध्या सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी आहे. सप्ततारांकित सुखं, सोन्याचे दाणे आहेत; पण मुक्त संचाराचं स्वातंत्र्य नाही! ...
Indian Cricket team : प्रतिभावान खेळाडू व गेल्या काही वर्षांतील यशाचा विचार करता भारत विश्व क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजविण्याची शक्यता आहे. त्यात विदेशात यश मिळविण्याचाही समावेश आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले. ...
Joe Root : भारताविरुद्ध नागपूरच्या व्हीसीए जामठा स्टेडियमवर २०१२-१३ ला कसोटी पदार्पण करणारा इंग्लंडचा कर्णधार येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीद्वारे शंभरावा सामना खेळत आहे. ...
Tamim Iqbal News : चटगाव येथे बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात जहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळविला जात आहे. ...