Railway Accident News: झेक प्रजासत्ताक देशातील दक्षिण बोहेमियन परिसरात गुरुवारी दोन रेल्वेगाड्यांची भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. या आपघातात ४० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल ...
सध्या प्रचंड चर्चेत असलेली इस्रायलमधील ही घटना. डॉ. हदास लेवी आणि कॅप्टन नेतनेल सिल्बर्ग यांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम. दोघांनाही लग्न करायचं होतं. पण, अचानक इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झालं. नेतनेलला युद्धावर जावं लागलं, पण दुर्दैवानं या यु ...
१८७४ मध्ये, ब्रिटनने या देशाचा ताबा घेतला आणि तेथे एक वसाहत स्थापन केली. या काळात, ब्रिटिशांनी मोठ्या संख्येने भारतीय मजूर आणले आणि त्यांना पाच वर्षांचे करार करण्यास भाग पाडले. ...
ब्राझिलमधील बेलेम येथे ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’ची (यूएनएफसीसीसी) तिसावी बैठक (‘कॉप ३०’) १० ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होते आहे. या परिषदेचे ठिकाण बेलेम हे ॲमेझॉन जंगलात वसलेले एक छोटे शहर आहे. विकसनशील देशांमधील शहरां ...
बांगलादेश इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्युनलने सध्या भारताच्या आश्रयाला असलेल्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना तसेच त्यांच्या अवामी लीग सरकारमधील गृहमंत्री असादुझ्झमान खान कमाल या दोघांना दीड वर्षापूर्वीच्या विद्यार्थी आंदोलनातील अपराधांसाठी फाशीची शिक्षा स ...