लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

कसा झाला होता ब्रूस ली याचा मृत्यू? आजही रहस्य बनून आहे त्याचं जग सोडून जाणं! - Marathi News | How did Bruce Lee die know why there is still a mystery about his death | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कसा झाला होता ब्रूस ली याचा मृत्यू? आजही रहस्य बनून आहे त्याचं जग सोडून जाणं!

Bruce Lee : ब्रूस ली ने आपल्या कलेने जगभरात नाव आणि पैसा कमावला. पण त्याच्या जीवनाचा सर्वात दु:खद वळण म्हणजे त्याचा मृत्यू. जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हटल्या जाणाऱ्या ब्रूस ली याला अजेय समजलं जात होतं. ...

'या' हुकूमशहाने अजूनही सांभाळून ठेवले आहेत वडील आणि आजोबांचे मृतदेह, शेकडो जवान करतात सुरक्षा - Marathi News | North Korea leader Kim Jong Un father and grandfather dead bodies safe in kumsusan memorial palace | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' हुकूमशहाने अजूनही सांभाळून ठेवले आहेत वडील आणि आजोबांचे मृतदेह, शेकडो जवान करतात सुरक्षा

इथे ठेवण्यात आलेल्या किम जोंग उनच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या मृतदेहांची देखरेखीचं काम रशियातील लेनिन लॅब करते. ...

'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत सलूनवाला, त्याच्याकडे आहेत ४०० लक्झरी गाड्या - Marathi News | Sucess story of a billionaire barber Ramesh Babu | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत सलूनवाला, त्याच्याकडे आहेत ४०० लक्झरी गाड्या

Barber Ramesh Babu : रमेश बाबू आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला सलूनचं काम शिकवतात. ते रोज त्यांना कटिंग टिप्स देतात. रमेश बाबू सांगतात की, ही एकप्रकारची नोकरीच आहे. ...

'हे' आहे जगातील सर्वात महागडं तुरूंग, कैद्यांवर होणारा खर्च वाचाल तर चक्रावून जाल - Marathi News | World's most expensive prison Guantanamo Bay where Taliban commander was once imprisoned | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातील सर्वात महागडं तुरूंग, कैद्यांवर होणारा खर्च वाचाल तर चक्रावून जाल

नुकताच अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर एका तालिबानी कमांडरने भाषणात उल्लेख केला होता की, तो साधारण ८ वर्षे ग्वांतानामो तुरूंगात राहिला होता. ...

वापरलेले अंडरविअर-जीन्स विकते ही राजकुमारी, खरेदीसाठी लोकांमध्ये लागते मोठी स्पर्धा, पण का? - Marathi News | Princess Amelia Windsor who selling her used underwears online celebrating 26 birthday | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वापरलेले अंडरविअर-जीन्स विकते ही राजकुमारी, खरेदीसाठी लोकांमध्ये लागते मोठी स्पर्धा, पण का?

२६ वर्षीय एमेलिया प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स चार्ल्सची चुलत बहीण आहे. ती तिच्या सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर हे स्पष्ट दिसतं की, ती एक ग्लॅमरस जीवन जगते. ...

एक असा किल्ला ज्यात दडला आहे अब्जावधीचा खजिना, पण आजपर्यंत कुणाच्या हाती लागला नाही - Marathi News | Know about mysterious Sujanpur fort hidden treasures | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक असा किल्ला ज्यात दडला आहे अब्जावधीचा खजिना, पण आजपर्यंत कुणाच्या हाती लागला नाही

सुजानपूर किल्ल्याच्या आसपास राहणारे लोक सांगतात की, रात्री या किल्ल्यातून विचित्र आवाज येतात. त्यांचा समज आहे की, खजिन्याची रक्षा किल्ल्यातील आत्मा करतात. ...

बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या - Marathi News | Princess of persia qajar 13 men attempt suicide for her love | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या

असं मानलं जातं की, तरूण राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाच्या प्रेमात वेडे झाले होते. तरूणांना काहीही करून तिच्यासोबत लग्न करायचं होतं. ...

400 वर्षे जुन्या घराखाली आढळली अशी वस्तू, पाहून तुम्हालाही बसेल धक्का... - Marathi News | Weird Thing Found In 400 Years Old House in UK | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :400 वर्षे जुन्या घराखाली आढळली अशी वस्तू, पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

Weird Thing found: या 400 वर्षे जुन्या घरात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. ...