लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

रेल्वे स्टेशनवर ब्रश करणं आहे एक गुन्हा, पकडले गेले तर भरावा लागेल दंड; वाचा नियम - Marathi News | Indian railways fine can imposed for brushing teeth at station | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे स्टेशनवर ब्रश करणं आहे एक गुन्हा, पकडले गेले तर भरावा लागेल दंड; वाचा नियम

What are railway rules : रेल्वे स्टेशनच्या परिसरात तुम्ही काही पोस्टर चिटकवता किंवा काही लिहिता तेव्हा तुम्हाला रेल्वे अधिनियमानुसार हाही गुन्हा ठरतो. ...

Kiss Day : किस करताना डोळे बंद का होतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण... - Marathi News | Kiss Day : Why do eyes close while kissing? You may not even know the reason... | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day : किस करताना डोळे बंद का होतात? तुम्हालाही माहीत नसेल याचं कारण...

जगभरात किसचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे किस करताना डोळे बंद होतात. ...

इथे आढळून आले 1 लाख वर्ष जुने पायांचे ठसे, कसे दिसत होते तेव्हाचे लोक? - Marathi News | One lakh year old human footprints found by scientists in Morocco | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे आढळून आले 1 लाख वर्ष जुने पायांचे ठसे, कसे दिसत होते तेव्हाचे लोक?

हे ठसे 1 लाख वर्ष जुने मानले जात आहेत. असंही सांगण्यात आलं की, हे पायांचे ठसे पाच व्यक्तींचे आहेत. ...

शेतात खोदकाम सुरू असताना सापडला खजिना, रातोरात कोट्याधीश झाला मालक - Marathi News | Rare coins buried in the field found sold for millions | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शेतात खोदकाम सुरू असताना सापडला खजिना, रातोरात कोट्याधीश झाला मालक

एका व्यक्तीच्या शेतात खोदकाम चालू होतं. यादरम्यान त्याला कशाचातरी आवाज ऐकू आला. मजूर आणि शेताच्या मालकाने पाहिलं तर त्यांना जे दिसलं ते पाहून हैराण झाले. ...

'देवा'सोबत संपर्क करण्यास 'या' गोष्टी वापरत होते लोक, खोदकामात सापडल्या अशा वस्तू - Marathi News | How people contact with god in ancient time reveals things found at burial site old city | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'देवा'सोबत संपर्क करण्यास 'या' गोष्टी वापरत होते लोक, खोदकामात सापडल्या अशा वस्तू

इथे अशा काही वस्तू मिळाल्या ज्यांचा वापर 'दिव्य प्राण्यांसोबत' संपर्क करण्यासाठी केला जात होता. ...

आर्मीच्या पायलटने एलिअनसोबत घालवले तीन महिने? त्याची कहाणी वाचूनव व्हाल अवाक्... - Marathi News | Man claims he spent three months with aliens awake in spaceship shares shocking story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आर्मीच्या पायलटने एलिअनसोबत घालवले तीन महिने? त्याची कहाणी वाचूनव व्हाल अवाक्...

तो म्हणाला की, 92 दिवस म्हणजे साधारण 3 महिने तो एलिअन्ससोबत राहून परतला. ही घटना त्याच्यासोबत बालपणी झाली होती. ...

40 हजार पगार, काम फक्त 35 मिनिटे, तेही बाथरूममधून; वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | 40 thousand salary, work only 35 minutes, no office, you can work in the bathroom! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :40 हजार पगार, काम फक्त 35 मिनिटे, तेही बाथरूममधून; वाचून व्हाल अवाक्...

एका नोकरीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यात रोज केवळ 35 मिनिटेच काम करायचं आहे. ...

गुलाबाच्या फुलाची किंमत 130 कोटी रूपये, 3 वर्ष राहतं ताजं! - Marathi News | Rose Day 2024 : How long do juliet roses last price in crores worlds most expensive flower | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गुलाबाच्या फुलाची किंमत 130 कोटी रूपये, 3 वर्ष राहतं ताजं!

Rose Day 2024 :हे फूल फार क्वचित मिळतं. आश्चर्याची बाब म्हणजे सामान्य फुलं दोन दिवसात कोमेजतात, पण हे फूल 3 वर्ष कोमेजत नाही. ...