इंटरेस्टींग फॅक्ट्स FOLLOW Interesting facts, Latest Marathi News
Meaning of WAG WAP code on Railway Engine : आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या इंजिनावर असलेल्या WAG, WAP, WDM या कोड्सचा अर्थ काय होतो हे सांगणार आहोत. ...
भारतात आपण सगळ्यात छोटी कार ही टाटाची नॅनो पाहिली आहे. पण ही कार नॅनोपेक्षाही लहान आहे. ...
विषारी सापाचा दंश म्हणजे जीव गमावणं. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ब्राझीलच्या एका वैज्ञानिकने रिसर्चसाठी सापाकडून एक किंवा दोन वेळा नाही तर ४० हजार वेळा दंश करवून घेतला होता. ...
पृथ्वीवर सगळ्यात शक्तीशाली प्राणी कुणी असेल तर ते आहेत झुरळ. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जर अणुबॉम्बही टाकण्यात आला तरी हे जीव जिवंत राहतील. ...
ही व्यक्ती वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी फेमस आहे. ही व्यक्ती आता गायीची ढेकर आणि गॅसमधून निघणाऱ्या मीथेनला हिऱ्यात बदलत आहे. ...
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...
तुम्हाला जर आम्ही सांगितलं की, एका व्यक्तीने केवळ 105 रूपयात 'घर' खरेदी तर तुमचा विश्वास बसेल का? नक्कीच नाही. पण असं झालंय. ...
तुम्हाला जर कुणी सांगितलं की, लोक प्राणी नाही तर दगड पाळतात तर? तुम्हीही यावर प्रश्नात पडाल. पण हे खरं आहे. हा एक ट्रेंडच झाला आहे. ...