लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

'याचं' वय आहे ३४ पण दिसतो १३-१४ वर्षांच्या मुलासारखा, लग्न होत नाही म्हणून आहे हैराण! - Marathi News | 34 year old man look like a child because of a head injury in china | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'याचं' वय आहे ३४ पण दिसतो १३-१४ वर्षांच्या मुलासारखा, लग्न होत नाही म्हणून आहे हैराण!

नेहमी तरूण दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी लोक पैसा पाण्यासारखा खर्च करतात. ...

९० टक्के लोकांना माहीत नसेल ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य - Marathi News | Interesting information about shaving blade design | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :९० टक्के लोकांना माहीत नसेल ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य

शेविंग करण्यापासून ते हेअर कटिंगपर्यंत ब्लेडचा वापर केला जातो. ब्लेडच्या मधल्या डिझाइनकडे अनेकदा तुम्ही विशेष लक्ष देऊन पाहिलं सुद्धा असेल. ...

पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात? जाणून घ्या.... - Marathi News | know Parshi community funeral method | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात? जाणून घ्या....

जन्म झाल्यावर मृत्यू हा होणारच कारण ही एक प्रक्रिया आहे. मृत्यू झाल्यानंतर अंत्य संस्कार हे प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. ...

'ही' व्यक्ती नसती तर जग झालं असतं बेचिराख, पण त्याच्याबद्दल कुणालाच माहीत नाही! - Marathi News | Stanislav Petrov The Man Who Saved the World | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ही' व्यक्ती नसती तर जग झालं असतं बेचिराख, पण त्याच्याबद्दल कुणालाच माहीत नाही!

असे अनेक लोक असता ज्यांना ते हयात असताना अजिबातच ओळख मिळत नाही. त्यांनी इतकी मोठी कामे केलेली असतात पण ते कधी प्रकाशझोतात येतच नाहीत. ...

मैसूर पाक 'या' मिठाईच्या शोधाची गोष्ट मिठाई एवढीच आहे खास! - Marathi News | How the Famous Mysore Pak Was Invented | Latest food News at Lokmat.com

फूड :मैसूर पाक 'या' मिठाईच्या शोधाची गोष्ट मिठाई एवढीच आहे खास!

मैसूर पाक ही मिठाई खाल्ली नसेल असा क्वचितच कुणी आढळेल. जिभेवर ठेवताच विरघळणारी मैसूर पाकाची चव मोहिनी घालणारीच असते. ...

१२१ वर्षांपूर्वी एका इंग्रजाने केली होती झाडाला अटक, आजही हे झाड आहे कैदेत!  - Marathi News | Banyan Tree Under Arrest in Pakistan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१२१ वर्षांपूर्वी एका इंग्रजाने केली होती झाडाला अटक, आजही हे झाड आहे कैदेत! 

जेव्हाही आपण स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आठवतो तेव्हा इंग्रजांकडून करण्यात आलेले अत्याचार ऐकून अंगावर शहारे येतात. ...

सरडा रंग कसा बदलतो तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या त्यांचं रहस्य.... - Marathi News | How chameleon change color and why they do it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सरडा रंग कसा बदलतो तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या त्यांचं रहस्य....

सरड्याच्या रंग बदलण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. इतकेच नाही तर काहींनी सरड्यांना रंग बदलतानाही पाहिलं असेल. ...

'इथे' ९०० पेक्षा अधिक लोकांनी केली होती सामूहिक आत्महत्या, जाणून घ्या कारण.... - Marathi News | Mass suicide when more than 900 people take their own lives by consuming poison | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' ९०० पेक्षा अधिक लोकांनी केली होती सामूहिक आत्महत्या, जाणून घ्या कारण....

अंधविश्वासामुळे देशातील कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागतो हे वेळोवेळी समोर येत असतं. अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकून अनेक विचित्र गोष्टी लोक करताना दिसतात. ...