लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

New Covid Test: आता कोरोना टेस्टची नवी पद्धत, केवळ ओरडून मिळणार व्हायरसची माहिती.. - Marathi News | Scientist discoveres new screaming covid test instead of unpleasant nasal swab tests | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :New Covid Test: आता कोरोना टेस्टची नवी पद्धत, केवळ ओरडून मिळणार व्हायरसची माहिती..

Screaming Covid Test : नव्या पद्धतीने कोरोना टेस्ट करण्यासाठी तुम्हाला केवळ एक कॅबिनमध्ये जाऊन जोरात ओरडावं लागेल किंवा गाणं म्हणावं लागेल. ...

५०० वर्ष जुन्या दुर्मीळ वस्तूचा लिलाव, २५०० चा कटोरा ३ कोटींमध्ये विकला जाणार! - Marathi News | Bowl bought for just Rs 2500 in us turns out to be worth up to above 3 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :५०० वर्ष जुन्या दुर्मीळ वस्तूचा लिलाव, २५०० चा कटोरा ३ कोटींमध्ये विकला जाणार!

आता लिलावात या चीनी कटोऱ्याची बोली १५ हजार ते ५००,००० डॉलर दरम्यान ठेवली जाणार आहे. सर्वा किंमत देणाऱ्याला हा कटोरा दिला जाणार. ...

ही आहे 'वॅक्सीनमॅन' अदर पूनावाला यांची पत्नी नताशा, जाणून घ्या तिच्याबाबत खास गोष्टी.... - Marathi News | Natasha Poonawalla luxury life and interesting facts about her | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ही आहे 'वॅक्सीनमॅन' अदर पूनावाला यांची पत्नी नताशा, जाणून घ्या तिच्याबाबत खास गोष्टी....

अदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एक्झिक्युटीव डायरेक्टर आहेत. नताशा या बिझनेसवुमन असण्यासोबतच फॅशन आयकॉनही आहेत आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो नेहमी चर्चेत राहतात. ...

अद्भूत! Pompeii या प्राचीन शहरात सापडला 'प्रेमाच्या देवतेचा' २ हजार वर्ष जुना रथ! - Marathi News | God of lust eros 2000 year old chariot unearthed in Pompeii science | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अद्भूत! Pompeii या प्राचीन शहरात सापडला 'प्रेमाच्या देवतेचा' २ हजार वर्ष जुना रथ!

पॉम्पेई शहराच्या उत्तरेला प्राचीन पॉम्पेई शहराच्या भींतीला लागून असलेल्या एका श्रीमंत व्यक्तीच्या घराच्या खोदकामावेळी प्रेमाचा देव इरोसचा हा रथ सापडला आहे. असं मानलं जातं की, हा रथ चार घोडे खेचत होते. ...

अरे बाप रे बाप! १० सेकंदाच्या या व्हिडीओने लिलावात तोडले सर्व रेकॉर्ड, ४८.५ कोटींची लागली बोली.... - Marathi News | How a 10-second video clip sold for $6.6 million | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! १० सेकंदाच्या या व्हिडीओने लिलावात तोडले सर्व रेकॉर्ड, ४८.५ कोटींची लागली बोली....

हा व्हिडीओ विकणाऱ्याचं नाव आहे पाब्लो रॉड्रिग्ज-फ्राइले. तो मियामीचा राहणारा आहे. त्याने हा व्हिडीओ केवळ ६७ हजार डॉलरला खरेदी केला होता. ...

रहस्यमय! रशियात सॅटेलाइट फोटोंमधून दिसल्या अनोख्या रेषा, NASA चे वैज्ञानिकही झाले हैराण.... - Marathi News | Mysterious stripes spotted over Russia in satellite images NASA scientists is perplexed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रहस्यमय! रशियात सॅटेलाइट फोटोंमधून दिसल्या अनोख्या रेषा, NASA चे वैज्ञानिकही झाले हैराण....

Mysterious Stripes in Russia: रशियाच्या या भागात काही दिवसांसाठीच जमीन दिसते आणि वर्षातले ९० टक्के दिवस येथील जमीन बर्फाने झाकलेली असते. ...

पंजाबचा मशरूम किंग! एका खोलीत सुरू केली होती शेती, आज वर्षाला १.२५ कोटींची होत आहे कमाई - Marathi News | Punjab's mushroom king Sanjiv Singh's success story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पंजाबचा मशरूम किंग! एका खोलीत सुरू केली होती शेती, आज वर्षाला १.२५ कोटींची होत आहे कमाई

१९९२ मध्ये पंजाबमधील संजीव सिंह हे एकमेव शेतकरी होते जे मशरूमची शेती करत होते. सुरूवातीला आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी मशरूमची शेती सुरू ठेवली. ...

मोठ्या हॉटेल्समध्ये एकदा वापरलेल्या साबणांचं पुढे काय केलं जातं? - Marathi News | This Is What Happens to Half-used Hotel Soap | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मोठ्या हॉटेल्समध्ये एकदा वापरलेल्या साबणांचं पुढे काय केलं जातं?

हॉटेलमध्ये शॅम्पू आणि साबणाचा वापर लिमिटेड होतो. पण त्या वस्तूंचं नंतर काय केलं जातं. असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. ...