लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

भर विधानसभेत जयललिता यांची फाडली होती साडी, तेव्हाही व्हायरल झाला होता हा Black & White फोटो! - Marathi News | When Jayalalithaa was assaulted in the Tamil Nadu legislative assembly | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भर विधानसभेत जयललिता यांची फाडली होती साडी, तेव्हाही व्हायरल झाला होता हा Black & White फोटो!

जयललिता यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील एक फोटो म्हणजे काळ्या साड्यातील हैराण दिसत असलेल्या जयललिता यांचा फोटो. ...

'या' नव्या शोधामुळे बदलू शकतो चीन इतिहास, वैज्ञानिकांनी शोधला 'रहस्यमय खजिना'! - Marathi News | Archaeologists discovered mysterious treasure in China that could change the history of Chinese civilization | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' नव्या शोधामुळे बदलू शकतो चीन इतिहास, वैज्ञानिकांनी शोधला 'रहस्यमय खजिना'!

Chinese Civilization: पुरातत्ववाद्यांना शोधात एक अद्भुत सोन्या मुकूट सापडला आहे. तज्ज्ञांनी अंदाज लावला की, हा मुकूट प्राचीन संस्कृतीतील पुजाऱ्याचा असू शकतो. ...

13 वर्षांची असताना आई झाली होती ही मुलगी, आता इन्स्टाग्रामने बदललं तिचं आयुष्य! - Marathi News | Meet this girl who were pregnant at 13 now famous celebs in Russia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :13 वर्षांची असताना आई झाली होती ही मुलगी, आता इन्स्टाग्रामने बदललं तिचं आयुष्य!

गेल्यावर्षी तिने एक दावा केला होता की, तिचा बॉयफ्रेन्ड इवान याने तिला प्रेग्नेंट केलं. इतकेच नाही तर  तिच्या बॉयफ्रेन्डचं वय त्यावेळी १० वर्षे होतं. ...

23 March Shaheed Diwas : फाशीआधी कुणाचं आत्मचरित्र वाचत होते भगत सिंह? नेमकं काय घडलं त्या दिवशी..... - Marathi News | 23 March Shaheed Diwas : The book on Lenin that Bhagat Singh was reading before he was Hanged | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :23 March Shaheed Diwas : फाशीआधी कुणाचं आत्मचरित्र वाचत होते भगत सिंह? नेमकं काय घडलं त्या दिवशी.....

23 March Shaheed Diwas : १ वर्ष आणि ३५० दिवस तुरूंगात राहिल्यानंतरही भगत सिंह हे आनंदी होते. ते या गोष्टीने आनंदी होते की, ते देशासाठी आपला जीव गमावत आहेत. ...

बाबो! इथे तयार होतं जगातलं सर्वात महाग मध, मधाच्या इतक्या किंमतीचा कधी विचारही केला नसेल! - Marathi News | Worlds most expensive honey, price will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! इथे तयार होतं जगातलं सर्वात महाग मध, मधाच्या इतक्या किंमतीचा कधी विचारही केला नसेल!

आज आम्ही तुम्हाला जगातली सर्वात महाग मधाबाबत सांगणार आहोत. तुर्कीतील एक कंपनी जगातील सर्वात महाग मध विकते. या मधाची किंमत वाचून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल. ...

अरे देवा! माश्या बनत आहेत जिवंत झोंबी, घातक फंगसच्या हल्ल्याने वैज्ञानिक झाले हैराण! - Marathi News | Newly discovered fungus turns flies into zombies | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! माश्या बनत आहेत जिवंत झोंबी, घातक फंगसच्या हल्ल्याने वैज्ञानिक झाले हैराण!

Fungus turns flies into Zombies : नुकतेच दोन फंगस शोधण्यात आले आहे. एका फंगसचं नाव आहे स्ट्रॉन्गवेलसी टिगरिने आणि दुसऱ्या फंगसचं नाव आहे स्ट्रॉन्गेलसी एसरोसा. ...

'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट! - Marathi News | Central London parking space is for sale at two crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' शहरातील पार्किंगची किंमत वाचून व्हाल थक्क, तेवढ्यात किंमतीत घेऊन शकाल 3 BHK फ्लॅट!

लंडनमध्ये जेवढ्या किंमतीत ही पार्किंग स्पेस विकली जात आहे. तेवढ्या पैशात ब्रिटनच्या एखाद्या शहरात पार्किंगसोबत ३ बीएचके घर खरेदी केलं जाऊ शकतं. ...

मंगळ ग्रहावर अडीच लाख लोक कसे राहतील आणि कशी असतील घरे? डिझाइन स्टुडिओने शेअर केला प्लॅन! - Marathi News | Plans for the first sustainable city on Mars unveiled | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रहावर अडीच लाख लोक कसे राहतील आणि कशी असतील घरे? डिझाइन स्टुडिओने शेअर केला प्लॅन!

कंपनीने सांगितले की, मंगळावर व्हर्टिकल रूपात घरे असतील जेणेकरून वायुमंडळाच्या दबावापासून आणि रेडिएशनपासून बचाव होईल.  ...