लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

चमत्कार! अवयव दानाची सुरू होती तयारी, तेव्हाच मृत घोषित तरूण घेऊ लागला श्वास; डॉक्टर हैराण.. - Marathi News | England brain dead teenager wakes up just hours before organ donation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चमत्कार! अवयव दानाची सुरू होती तयारी, तेव्हाच मृत घोषित तरूण घेऊ लागला श्वास; डॉक्टर हैराण..

१८ वर्षीय लुईस इंग्लंडच्या स्टॅफोर्डशायरचा आहे आणि १३ मार्चला त्याचा अपघात झाला होता. यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला होता. ...

भारतातील काळा ताजमहाल पाहिला का? याच्याशी आहे आग्र्यातील ताजमहालचं कनेक्शन.... - Marathi News | You should know about black taj mahal Burhanpur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील काळा ताजमहाल पाहिला का? याच्याशी आहे आग्र्यातील ताजमहालचं कनेक्शन....

ताजमहाल कसा बांधला, कधी बांधला, किती लोकांनी बांधला यावर नेहमीच चर्चा होत असते. पण त्याची आयडिया कुठून आली यावर फार कुणी बोलत नाही. ...

April Fool's Day 2021 : एप्रिल फूल दिवस का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात? - Marathi News | April Fool's Day 2021 : Why April fools day celebrated how did it start | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :April Fool's Day 2021 : एप्रिल फूल दिवस का साजरा केला जातो? कशी झाली सुरुवात?

April Fools Day 2021 : एखाद्याला मुर्ख बनवले की ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ म्हणत समोरच्याला चिडवले जाते. मात्र हा दिवस आला कुठून याचीही वेगळी गोष्ट आहे. ...

काय सांगता! मनुष्यही शरीरात तयार करू शकतात सापांसारखं विष, कसं ते वाचा! - Marathi News | What if human produce poison like snake venom | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! मनुष्यही शरीरात तयार करू शकतात सापांसारखं विष, कसं ते वाचा!

मनुष्यच नाही तर इतरही काही जीव विष निर्माण करू शकतात. फक्त त्यांच्या शरीराचा तो भाग गरजेनुसार विकसित होत असतो. म्हणजे त्या जीवाला विषाची गरज आहे की नाही यानुसार. ...

दुर्मिळ आजार अन् २ टक्केच मेंदूसोबत जन्मलेल्या मुलाने सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का, जाणून घ्या कारण.... - Marathi News | Boy born with two percent of his brain is still living | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुर्मिळ आजार अन् २ टक्केच मेंदूसोबत जन्मलेल्या मुलाने सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का, जाणून घ्या कारण....

नोआह जेव्हा पोटात होता तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या आई-व़डिलांना सांगितले होते की, नोआहला स्पाइना बोफिडा नावाचा आजार आहे. ...

असाही आजार! आकर्षक पुरूष दिसला की लगेच डगमगते ही महिला, रस्त्याने खाली मान घालून चालणं भाग! - Marathi News | A woman is going through a weird problem as she got attack whenever she see an attractive person | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असाही आजार! आकर्षक पुरूष दिसला की लगेच डगमगते ही महिला, रस्त्याने खाली मान घालून चालणं भाग!

३२ वर्षीय क्रिस्टी ब्राउन इंग्लंडच्या चेशायर शहरात राहते. तिला केटाप्लेक्सीची समस्या आहे. हा एक असा आजार आहे ज्यात राग, आनंद आणि भितीसारख्या स्ट्रॉंग इमोशनमुळे समस्या होऊ शकते. ...

Iceland: वैज्ञानिकांनी ज्वालामुखीतील गरम लाव्हारसावर शिजवलं हॉटडॉग, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Scientists grilling hot dogs on hot lava Iceland volcano | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Iceland: वैज्ञानिकांनी ज्वालामुखीतील गरम लाव्हारसावर शिजवलं हॉटडॉग, व्हिडीओ व्हायरल

वैज्ञानिकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैज्ञानिकांनी हॉटडॉग बनवण्यासाठी जी रेसिपी वापरली ती पाहून सगळे हैराण झाले. ...

खळबळजनक खुलासा! नोवाक जोकोविचसोबत सेक्स टेप बनवण्याची 'या' मॉडलला मिळाली होती ऑफर - Marathi News | Serbian model says that she was offered massive amount of money to sleep with tennis star Novak Djokovic | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :खळबळजनक खुलासा! नोवाक जोकोविचसोबत सेक्स टेप बनवण्याची 'या' मॉडलला मिळाली होती ऑफर

नतालीजा म्हणाली की, त्या व्यक्तीने मला सांगितले होते की, मला नोवाकसोबत फ्लर्ट करायचं आहे. त्याला एका रोमॅंटिक ठिकाणी घेऊन जाऊन त्याच्यासोबत सेक्स टेप तयार करायची आहे. ...