लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या - Marathi News | Princess of persia qajar 13 men attempt suicide for her love | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बाबो! या मिशा असलेल्या राजकुमारीच्या प्रेमात पडून १३ तरूणांनी केली होती आत्महत्या

असं मानलं जातं की, तरूण राजकुमारी ताज अल कजर सुल्तानाच्या प्रेमात वेडे झाले होते. तरूणांना काहीही करून तिच्यासोबत लग्न करायचं होतं. ...

भारतातील 'या' मीनारीवर भाऊ-बहीण एकत्र जाऊ शकत नाही, अजब आहे कारण - Marathi News | Lanka Minar where brother and sister are not allowed to come together | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' मीनारीवर भाऊ-बहीण एकत्र जाऊ शकत नाही, अजब आहे कारण

एक मीनारशी संबंधित अजब मान्यता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असं म्हणतात की, या मीनारवर भाऊ-बहीण एकत्र चढून जाऊ शकत नाही. चला जाणून घेऊ कारण.. ...

400 वर्षे जुन्या घराखाली आढळली अशी वस्तू, पाहून तुम्हालाही बसेल धक्का... - Marathi News | Weird Thing Found In 400 Years Old House in UK | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :400 वर्षे जुन्या घराखाली आढळली अशी वस्तू, पाहून तुम्हालाही बसेल धक्का...

Weird Thing found: या 400 वर्षे जुन्या घरात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. ...

२०० वर्षाआधी भारतात येऊन वसलं अफगाण राजघराणं, देहरादूनला दिलं बासमती तांदुळाचं गिफ्ट - Marathi News | Exiled 200 years ago Afghanistan royals introduced-basmati to Dehradun India living as farmers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२०० वर्षाआधी भारतात येऊन वसलं अफगाण राजघराणं, देहरादूनला दिलं बासमती तांदुळाचं गिफ्ट

अफगाणिस्तानमधील शेवटचं राजघराण इंग्रजांकडून भारता निर्वासित करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांचे वंशज देहरादूनमध्ये राहत आहेत. ...

कोव्हिशिल्ड लशीबाबत WHOचा मोठा इशारा | Covishield Vaccine | WHO | Corona Virus | India News - Marathi News | WHO's big warning about Covishield vaccine | Covishield Vaccine | WHO | Corona Virus | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हिशिल्ड लशीबाबत WHOचा मोठा इशारा | Covishield Vaccine | WHO | Corona Virus | India News

...

एकही कपडा अंगावर घालत नाही या गावातील लोक, स्वीमिंग पूलपासून ते बीअर बारची आहे व्यवस्था - Marathi News | Interesting facts about britains Spielplatz village where-people lives without clothes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकही कपडा अंगावर घालत नाही या गावातील लोक, स्वीमिंग पूलपासून ते बीअर बारची आहे व्यवस्था

या गावात पब, स्वीमिंग पूल क्लबची व्यवस्थाही आहे. इतकंच नाही तर जे लोक हे गाव बघायला येतात त्यांनाही या नियमांचं पालन करावं लागतं. ...

किती असतं विमानाचा मायलेज? लागणाऱ्या इंधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल... - Marathi News | How far can an airplane travel in 1 liter of fuel | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :किती असतं विमानाचा मायलेज? लागणाऱ्या इंधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल...

भारताबाबत सांगायचं तर आपल्याकडे जेट फ्यूल नावाच्या इंधनाचा वापर होतो. तर याच्या प्रति लीटरची किंमतही वेगवेगळी असते. ...

किस्सा: जेव्हा नशेत मेहमूद राजीव गांधींच्या हातावर ५ हजार रूपये ठेवून म्हणाले होते, 'तू एक दिन स्टार बनेगा' - Marathi News | When Mehmood gave rupee 5000 to Rajiv Gandhi as a struggler and said you will become a star one day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किस्सा: जेव्हा नशेत मेहमूद राजीव गांधींच्या हातावर ५ हजार रूपये ठेवून म्हणाले होते, 'तू एक दिन स्टार बनेगा'

अशात अनवरने महमूदला त्या मुलाची ओळख करून द्यायचा विचार केला. पण नशेत असलेल्या महमूद यांना काहीच समजलं नाही. ...