लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

अनेक रहस्य असलेल्या मोनालीसाच्या पेंटिंगची किंमत हजारो कोटी रूपये का आहे? - Marathi News | You should know Monalisa painting secrets and price | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनेक रहस्य असलेल्या मोनालीसाच्या पेंटिंगची किंमत हजारो कोटी रूपये का आहे?

अखेर या पेंटिंगमध्ये असं काय रहस्य आहे, ज्याचा शोध जगभरातील वैज्ञानिक घेत आहेत. आज मोना लीसाच्या पेंटिंगची किंमत ८६७ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार, जवळपास ६.४ कोटी रूपये आहे. ...

प्रेमासाठी सोडलं राजघराणं, आता सामान्य तरूणासोबत लग्न करणार आहे ही राजकुमारी - Marathi News | Japan princess Mako marrying common citizen also refuse rs 910 crore compensation | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी सोडलं राजघराणं, आता सामान्य तरूणासोबत लग्न करणार आहे ही राजकुमारी

२०१७ मध्ये माकोने घोषणा केली की, ती नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न करणार आहे. पण याच महिन्यात दोघांचं लग्न २०२० पर्यत थांबवण्यात आल. ...

आजच्या अफगाणिस्तानचा महाभारताशी काय संबंध? l Mahabharat & Afghanistan relations l Lokmat bhakti - Marathi News | What does today's Afghanistan have to do with the Mahabharata? l Mahabharat & Afghanistan relations l Lokmat bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :आजच्या अफगाणिस्तानचा महाभारताशी काय संबंध? l Mahabharat & Afghanistan relations l Lokmat bhakti

आजच्या अफगाणिस्तानचा महाभारताशी काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की पहा - ...

शास्त्रज्ञांना उत्तर ध्रुवावर सापडले नवीन बेट, फोटो पाहून व्हाल चकीत... - Marathi News | Scientists have discovered a new island at the North Pole, you'll be amazed to see the photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शास्त्रज्ञांना उत्तर ध्रुवावर सापडले नवीन बेट, फोटो पाहून व्हाल चकीत...

New Islnad in North Pole: उत्तर ध्रुवातील समुद्रात हे नवीन बेट सापडले आहे. ...

कसा झाला होता ब्रूस ली याचा मृत्यू? आजही रहस्य बनून आहे त्याचं जग सोडून जाणं! - Marathi News | How did Bruce Lee die know why there is still a mystery about his death | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कसा झाला होता ब्रूस ली याचा मृत्यू? आजही रहस्य बनून आहे त्याचं जग सोडून जाणं!

Bruce Lee : ब्रूस ली ने आपल्या कलेने जगभरात नाव आणि पैसा कमावला. पण त्याच्या जीवनाचा सर्वात दु:खद वळण म्हणजे त्याचा मृत्यू. जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हटल्या जाणाऱ्या ब्रूस ली याला अजेय समजलं जात होतं. ...

बाबो! इथे मिळतोय चक्क 'सोन्याचा वडापाव', किंमत वाचून चक्रावून जाल - Marathi News | Mumbai most favourite snack world first 22k gold plated vada pav in Dubai | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! इथे मिळतोय चक्क 'सोन्याचा वडापाव', किंमत वाचून चक्रावून जाल

चांगल्या दुकानांमध्ये जाऊ वडापाव ऑर्डर केला तर त्याचं मूल्य १०० रूपयाच्या आत असेल. पण तुम्ही कधी २००० रूपये किंमतीचा विडापाव खाल्लायं? ...

'या' हुकूमशहाने अजूनही सांभाळून ठेवले आहेत वडील आणि आजोबांचे मृतदेह, शेकडो जवान करतात सुरक्षा - Marathi News | North Korea leader Kim Jong Un father and grandfather dead bodies safe in kumsusan memorial palace | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' हुकूमशहाने अजूनही सांभाळून ठेवले आहेत वडील आणि आजोबांचे मृतदेह, शेकडो जवान करतात सुरक्षा

इथे ठेवण्यात आलेल्या किम जोंग उनच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या मृतदेहांची देखरेखीचं काम रशियातील लेनिन लॅब करते. ...

'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत सलूनवाला, त्याच्याकडे आहेत ४०० लक्झरी गाड्या - Marathi News | Sucess story of a billionaire barber Ramesh Babu | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत सलूनवाला, त्याच्याकडे आहेत ४०० लक्झरी गाड्या

Barber Ramesh Babu : रमेश बाबू आपल्या दोन मुलींना आणि एका मुलाला सलूनचं काम शिकवतात. ते रोज त्यांना कटिंग टिप्स देतात. रमेश बाबू सांगतात की, ही एकप्रकारची नोकरीच आहे. ...