लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

Viral Video: बघा ८३ वर्षांच्या आजीबाईंची सगळ्यात मोठी मिळकत... सोशल मिडियावर आजीबाईंचीच चर्चा! - Marathi News | Viral Video:83 years old granny and her big family is surprising every one on social media  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा ८३ वर्षांच्या आजीबाईंची सगळ्यात मोठी मिळकत... सोशल मिडियावर आजीबाईंचीच चर्चा!

Viral Video of a Big Indian Family: ८३ वर्षांच्या आजीबाईंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल (viral video) झाला आहे.. यामध्ये या आजींनी त्यांची आयुष्यातली सगळ्यात मोठी मिळकत कोणती, ते सांगितलं आहे... ...

Viral Video: सिंहाशी होती १० वर्षांची मैत्री पण शेवट होता धक्कादायक, पाहा व्हिडिओ - Marathi News | man friend with lion for 10 years shares emotional video goes viral on intenet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सिंहाशी होती १० वर्षांची मैत्री पण शेवट होता धक्कादायक, पाहा व्हिडिओ

सिंहाशी माणसाशी मैत्री याचा विचार कुणी स्वप्नातही करणार नाही. पण एका व्यक्तीने तशी हिंमत केली. त्याने सिंहासमोर आपला मैत्रीचा हात पुढे केला. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. ...

Viral Video: तरुणीने चित्त्याला असं किस केलं जणून काही मांजरीलाच किस करतेय, पण पुढे घडलं भलतंच - Marathi News | woman kisses cheetah video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तरुणीने चित्त्याला असं किस केलं जणून काही मांजरीलाच किस करतेय, पण पुढे घडलं भलतंच

एका महिलेने थेट चित्त्यालाच (Woman kissing cheetah) किस देण्याचा प्रयत्न केला आहे (cheetah video). ...

सेलेब्रेटींप्रमाणे Instagram वर मिळवा ब्लु टिक, व्हेरिफाइड होण्यासाठी फॉलो करा सोप्प्या स्टेप्स  - Marathi News | How To Get Blue Tick On Instagram Know Simple Process Of Getting Verified Badge For Insta  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेलेब्रेटींप्रमाणे Instagram वर मिळवा ब्लु टिक, व्हेरिफाइड होण्यासाठी फॉलो करा सोप्प्या स्टेप्स 

How to Get blue Tick on Instagram: Instagram वर व्हेरीफाईड अकाऊंट मिळवण्यासाठी कोणीही सहज विनंती करू शकतं. याची पद्धत देखील सोपी आहे.   ...

Viral Video : नऊवारी साडी नेसून आजीबाई करताहेत मेनिक्युअर, उत्साह असा की पाहतच राहावे.. - Marathi News | Viral Video: Grandmother is doing manicure wearing nauwari sari in studio | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : नऊवारी साडी नेसून आजीबाई करताहेत मेनिक्युअर, उत्साह असा की पाहतच राहावे..

Viral Video : या व्हिडिओला अनेकांनी पसंती दिली असून त्यावर बऱ्याच जणांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. पण मौजेला वय नसते हेच यातून दिसून येते. ...

Bride Groom Funny Video Instagram Reel :  भर मंडपात, चार चौघात नवरीने प्रश्न टाकला, का करायचंय लग्न? वराच्या उत्तराने सारेच झाले अवाक् - Marathi News | instagram reel video bride asked why do you want to get married hearing the answer of groom people start laughing watch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भर मंडपात, चार चौघात नवरीने प्रश्न टाकला, का करायचंय लग्न? वराच्या उत्तराने सारेच झाले अवाक्

​​​​​​​Bride Groom Funny Video Instagram Reel:  नववधूने कॅमेऱ्यासमोरच वराला एक प्रश्न विचारला, ज्यामुळे तो आधी काही सेकंदांसाठी अवाक् झाला. मात्र, नंतर वराने वधूच्या प्रश्नाला अतिशय मजेशीर उत्तर दिलं. ...

Viral Video: रस्त्यावर मेलेलं हरिण पडलेलं, मात्र पुढे जे झालं ते पाहुन लोक म्हणाले या हरिणाला ऑस्कर द्या - Marathi News | deer acts like dead suddenly stands and starts running video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रस्त्यावर मेलेलं हरिण पडलेलं, मात्र पुढे जे झालं ते पाहुन लोक म्हणाले या हरिणाला ऑस्कर द्या

प्राणी कधी अभिनय करु शकतात ते ही जंगली प्राणी यावर तुमचा विश्वास बसेल का? पण असं झालं आहे. तुम्ही हे पाहु शकता. त्यासाठी पाहा व्हिडिओ... ...

Breakfast For Weight Loss: 10 प्रकारचे ब्रेकफास्ट, शुगर कन्ट्रोल आणि वेटलॉससाठीही फायद्याचे- तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | 10 breakfast items that can control sugar and helps in weight loss. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :10 प्रकारचे ब्रेकफास्ट, शुगर कन्ट्रोल आणि वेटलॉससाठीही फायद्याचे- तज्ज्ञ सांगतात..

Best Breakfast For Weight Loss: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर खाली दिलेले १० पदार्थ आलटून पालटून तुमच्या ब्रेकफास्टमध्ये घ्या.. हा नाश्ता वेटलॉससाठी (weight loss) तर मदत करतोच, पण शुगर कंट्रोलमध्ये (sugar control) ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे. ...