लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

सायकल चालवत भरधाव वेगाने निघालेली सुसाट पोर, रस्त्यात खांबावर दणकन आपटणार तोच...... व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Man saves a little girl from horrible accident, Must watch this viral video  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायकल चालवत भरधाव वेगाने निघालेली सुसाट पोर, रस्त्यात खांबावर दणकन आपटणार तोच...... व्हायरल व्हिडिओ

Social Viral: ती एवढ्या वेगात समोरून आली की पुढच्याच क्षणी तिच्यासोबत अगदी काहीही होऊ शकलं असतं. पण तिथे उभा असणारा तो वेळीच सावध झाला आणि..... ...

Pat cummins:वडील झाल्याच्या १० महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स विवाहबंधनात  - Marathi News | 10 months after becoming a father, Australian cricketer Pat Cummins has married Becky Boston | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडील झाल्याच्या १० महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स विवाहबंधनात 

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स विवाहबंधनात अडकला आहे. ...

Love You Daddy... स्टेजवर वडिलांना पाहून चिरमुरडी ओरडली, तुम्हालाही आवडेल हा Video - Marathi News | i love you daddy daughter shouts when father on stage graduation ceremony lovely cute instagram reel video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Love You Daddy... स्टेजवर वडिलांना पाहून चिरमुरडी ओरडली, तुम्हालाही आवडेल हा Video

या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. वडील आणि मुलीचं नातं फार वेगळंच आणि किती गोड असतं हे यातून दिसून येतंय. ...

अमेरिकन डान्सर झाली भांगडा दिवानी ! असा काही तुफान डान्स करते की.. बघा व्हायरल व्हिडिओ  - Marathi News | American dancer is in love with Punjabi style Bhangra dance, Her graceful dance is viral on social media  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमेरिकन डान्सर झाली भांगडा दिवानी ! असा काही तुफान डान्स करते की.. बघा व्हायरल व्हिडिओ 

Viral Video of US Dancer: भारतीय पदार्थांपासून (Indian food) ते भारतीय पोशाखांपर्यंत (Indian dressing) अनेक गोष्टी आता विदेशी लोकांना मनापासून आवडत आहेत.. या अमेरिकन नृत्यांगणेचंही (American dancer) काहीसं तसंच आहे.. बघा तिचा व्हायरल व्हिडिओ. ...

Sourav Ganguly:तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळणार 'दादागिरी'; पाहा फोटो  - Marathi News | Sourav Ganguly will play cricket after 10 years in the form of Legends League Cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळणार 'दादागिरी'; पाहा फोटो 

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहेत. ...

तूम गंदी हो... मै चला जाऊंगा दुनिया से! असं लहान मुलगा आईला सुनावतो, कारण काय तर.. - Marathi News | Mai Chala Jaunga Duniya Se! This is what the little boy tells his mother, because.. Must watch this viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तूम गंदी हो... मै चला जाऊंगा दुनिया से! असं लहान मुलगा आईला सुनावतो, कारण काय तर..

Viral Video Of  a Small Kid: असं एखादं वाक्य वयस्कर मंडळींच्या तोंडून आपण ऐकलेलं असतं. पण आता कुठे या दुनियेत आलेला हा एवढासा चिमुकला त्याच्या आईला हे सगळं का सांगतोय बघा... ...

जॉनी बेयरस्टोला बाहुबली बनणं पडलं महागात; आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून होणार बाहेर?  - Marathi News | Jonny Bairstow injured after he picked Sam curran up on his shoulder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जॉनी बेयरस्टोला बाहुबली बनणं पडलं महागात; आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून होणार बाहेर? 

इंग्लंडच्या संघाचा घातक फंलदाज जॉनी बेयरस्टोला आपल्या संघातील खेळाडू सॅम करनला उचलणं महागात पडले आहे. ...

कुल्हड चहा नंतर आता आलाय कुल्हड पिझ्झा! आता त्याला पिझ्झा म्हणणार की आणखी काही? बघा... - Marathi News | Have you ever tried kulhad pizza? Kulhad pizza recipe, Viral video on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुल्हड चहा नंतर आता आलाय कुल्हड पिझ्झा! आता त्याला पिझ्झा म्हणणार की आणखी काही? बघा...

Viral video of Kulhad pizza: पिझ्झा म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर जे काही येत असेल, त्यापेक्षा पिझ्झाचा (pizza) हा प्रकार अगदीच वेगळा आहे.. त्यामुळेच तर एकदा बघायलाच हवा हा कुल्हड पिझ्झा.. ...