Love Expressed by Grandpa to his wife: प्रेम असावं तर असं... हृदयात प्रेम जिवंत असेल तर तुम्ही वयस्कर होऊनही कायमच तरुण असता, हेच तर सांगतोय या प्रेमळ आजोबांचा हा एक रोमॅण्टिक व्हिडिओ.(romantic video) ...
Dieting Tips: डाएटिंग करताना आवडीचे पदार्थ खावे वाटले तर अभिनेत्री अवंतिका हुंडालचा (actress Avantika Hundaal) हा भन्नाट फंडा वापरून बघा.. डाएटिंग करणं सोपं जाईल... हा मजेदार व्हिडिओ (viral video) एकदा बघाच.. ...
Lehenga With Window: लग्नाचा लेहेंगा आणि त्यावर खिडकी!! आहे की नाही वेगळीच गोष्ट.. पण नेमकं हे प्रकरण तरी काय आणि का व्हायरल होत आहे या नवरीचा व्हिडिओ? बघा त्याचीच ही गंमत... ...
Foreigner selling Masala Tea: हिंदी बोलत चहा विकणाऱ्या एका परदेशी महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral video of tea) झाला आहे.. भर पावसात हा असा व्हिडिओ पाहिला की चहाप्रेमींना (tea lovers) मात्र चहाची आठवण आणखीनच उसळून येते आहे ...