गेल्या जवळपास दोन-तीन महिन्यांपासून हे घडत होते. त्यात सहभागी मुलीने या ग्रुपचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आणि पोलिसांसकट तो बघणारे सर्वच हादरले. ...
एका नजरेतच चाहत्यांना घायाळ करणारी प्रिया वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती कशी तर, तिने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केल्याचे समजतेय. ...
कंपनीने म्हटले आहे की या फिचरची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी असे लक्षात आले आहे की यामुळे जास्त फॉलोअर्स असलेल्या युजर्संना सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत होईल. ...