लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

घरात घेण्यापुर्वी चक्क नव्या नवरीला फटके दिले जातायत, व्हिडिओ पाहुन होईल संताप अनावर - Marathi News | brother in law beating bride ritual in some places video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :घरात घेण्यापुर्वी चक्क नव्या नवरीला फटके दिले जातायत, व्हिडिओ पाहुन होईल संताप अनावर

एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात नव्या नवरीला घरी येण्यापुर्वी चक्क फटके दिले जातायत... ...

मारुती 800 कारला बसवले ट्रॅक्टरचे टायर अन्...; पाहा Video - Marathi News | Maruti 800 cars fitted with tractor tires ; Watch the video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मारुती 800 कारला बसवले ट्रॅक्टरचे टायर अन्...; पाहा Video

Social Viral: कारला ट्रॅक्टरचे टायर बसवून मॉन्स्टर ट्रकप्रमाणे लूक देण्यात आला आहे. ...

ब्रेडवर आंब्याचं आईस्कीम लावून विकतोय हा, रेसिपी पाहुन नेटकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात - Marathi News | Vadodara mango dolly chat recipe going viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ब्रेडवर आंब्याचं आईस्कीम लावून विकतोय हा, रेसिपी पाहुन नेटकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात

ज्यांना खाण्याची आवड आहे ते खाण्याच्या बाबतीत अनेक प्रयोग करतात. पण कधीकधी काही लोक खाद्यपदार्थांवर असे काही प्रयोग करतात, की ते पाहून खाद्यप्रेमीचा पारा चढतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

दोन हात गमवावलेली ही महिला आपल्या बाळाचा असा करते सांभाळ, पाहुन डोळ्यात पाणी येईल - Marathi News | woman from brazil with no arms without hands cooks food and takes care of her daughter | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन हात गमवावलेली ही महिला आपल्या बाळाचा असा करते सांभाळ, पाहुन डोळ्यात पाणी येईल

सारा तालबी नावाच्या या महिलेला तिच्या जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र असं असूनही, घरातील सर्व कामं करण्याबरोबरच ती आपल्या दोन वर्षांच्या मुलीचाही व्यवस्थित सांभाळ करते. सारानं तिच्या या अपंगत्वाला कमजोरी नाही तर तिची ताकद बनवली आहे. ...

भयानक अजगरांच्या विळख्यात सापडलाय हा माणूस, त्यांच्याशी खेळत होता खेळ अन् मग... - Marathi News | man playing with snakes shocking video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भयानक अजगरांच्या विळख्यात सापडलाय हा माणूस, त्यांच्याशी खेळत होता खेळ अन् मग...

साप आणि अजगर हे सर्वांवर भारी पडणारे प्राणी पाहिल्यावर आपण त्यांना लांबूनच पाहु पण एका व्यक्ती मात्र त्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवतोय. पाहा या घटनेचा थरारक व्हिडिओ... ...

क्षणार्धात पत्त्यासारखी कोसळली इमारत, कारण; शेजाऱ्याची 'ही' छोटीशी चूक, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | accident because of construction work, three storey building collapsed viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :क्षणार्धात पत्त्यासारखी कोसळली इमारत, कारण; शेजाऱ्याची 'ही' छोटीशी चूक, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेलच पण तुम्हाला यातून एक धडाही मिळेल. एका तीन मजली इमारतीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये काहीतरी खोदकाम चाललं आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी दुर्घटना घडते... ...

टोस्ट बनवण्याचा हा किळसवाणा प्रकार पाहुन तुमची तळपायाची आग जाईल मस्तकात, पाहा व्हिडिओ - Marathi News | horrible dirty toast making video goes viral on social media, people get angry | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टोस्ट बनवण्याचा हा किळसवाणा प्रकार पाहुन तुमची तळपायाची आग जाईल मस्तकात, पाहा व्हिडिओ

. तुम्ही ज्या दुकानातून अथवा बेकरीतुन हे टोस्ट तुम्ही घेऊन येता त्याच्यावर तुमचा विश्वास असेलच. पण पुढील व्हिडिओ पाहिल्यावर हा विश्वास ठेवायचा की नाही? हे तुम्हीच ठरवा...हा व्हिडिओ पाहताच तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. या् व्हिडिओतील किळसवाणा प्रकार ...

भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | social media influencer model shreya kalraa dance on road police take action against her | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

इंदौरमधील एका गजबजलेल्या चौकामध्ये डान्स करणाऱ्या मध्य प्रदेशातील इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ...