आपण दिवसभर कित्येकदा चहा पितो. पण या चहा पावडरमध्येही भेसळ असू शकते याची आपल्याला कल्पना नसते. चहाची किंमत जास्त असल्याने त्यामध्ये इतर वनस्पतींच्या पानाचा भुगा किंवा चक्क माती मिक्स केली जाऊ शकते. ...
अभिनेत्रींना आपण छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर पाहतो. याठिकाणी त्या इतक्या फिट आणि फाइन दिसण्यामागे बरीच मेहनत असते. सध्या सोशल मीडियामुळे ही मेहनतही आपल्याला दिसू शकते. ...
मनिके मागे हिते गाणं गाणाऱ्या क्युट आणि गोड आवाजाचा योहानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. आता हेच गाणं बोबड्या बोलात गाणाऱ्या एका चिमुकलीचाहा व्हिडीओ तितकाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओनेही सर्वांचं मन जिंकलं आहे. ...
किती तरी जण साधा गांडूळ पाहिला तरी घाबरतात. पण ही तरुणी तर एखादं खेळणंच असावं असा खराखुरा साप हातात घेऊन दिसते. फक्त तिने सापाला हातात धरलं नाही तर ती त्याला आय लव्ह यू असं म्हणत त्याला किसही करते आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल, घाम येईल आणि अ ...
एका वधुची स्थिती उतवळ्या नवऱ्यासारखी झालीय आणि ती चक्क गुडघ्याला बाशिंग बांधुन निघालीय. अहो कुठे म्हणून काय विचारता? वधु चालली नवऱ्याला घ्यायला. तिना नको बाराती न वऱ्हाडी ती एकच बास आहे नवऱ्याला लग्नमंडपात घेऊन यायला... ...
बूट चोरल्यानंतर बुटांच्या बदल्यात शगून म्हणून पैशांची मागणी केली जाते. त्याचवेळी, लग्नात दाजींनाही आपले शूज वाचवायचे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात याच प्रथेवेळी वर आणि वधूपक्षाकडील वऱ्हाडी शूज मिळवण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडत ...
प्रसिद्ध नृत्यांगना तथा अभिनेत्री सुधा चंद्रन यांना विमान तळावर दरवेळी अतिशय संतापजनक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. नेमकं असं काय होतं त्यांच्यासोबत? का येतो त्यांना राग? ...