सापाचं भक्ष्य म्हणजे उंदीर. अशा उंदरांना गिळतानाचा भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात एका दुतोंडी सापाने जे केलंय ते पाहुन तुमचा थरकाप होईल... ...
शेळी हा असा प्राणी की तो गायीपेक्षाही गरीब असे आपण म्हणू शकतो. पण तुम्ही कधी कल्पना करु शकता का की शेळी कुत्र्याची पळता भुई थोडी करेल? नाही ना? मग हा व्हिडिओ एकदा बघाच... ...
माकडंदेखील माणसांप्रमाणेच प्रत्येक नवीन गोष्ट जाणून आणि समजून घेण्यास उत्सुक असतात. नवीन वस्तू समोर दिसताच ते उघडून पाहण्यास सुरुवात करतात. मात्र, अनेकदा हीच सवय त्यांना चांगलीच महागात पडते. सध्या असाच एक व्हिडिओ (Funny Video of Monkey) समोर आला आहे. ...
अनेक लोक असेही असतात जे आपलं सर्वकाही पणाला लावून समोच्याची मदत करतात. तर, काही लोक शक्य असूनही समोच्याला मदत करणं टाळतात. सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात या व्यक्ती माणुसकी दाखवत एका कुत्र्याचा जीव वाचवला आहे. ...