Social viral: ही महिला करते आहे, तशा पद्धतीने हेअर स्ट्रेटनरचा ( making popcorn using hair straightener) उपयोग कुणीही कधीही केला नसेल.. शंका वाटत असेल तर जबरदस्त व्हायरल (viral video) झालेला तिचा हा व्हिडिओ बघाच.. ...
सलमानने पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने त्याच्या लग्नासंदर्भात, असे काही भाष्य केले आहे, जे ऐकूण कुणीही बघतच बसेल. ...
लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Wedding Video) होत राहतात. सध्या नवरीच्या एन्ट्रीचा असाच एक व्हिडिओ (Bride Entry Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...