लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

virat kohli instagram income:मैदानात फ्लॉप ठरलेला विराट इंस्टाग्रामवर सुसाट; कोहलीच्या कमाईत झाली दुपटीने वाढ - Marathi News | Virat Kohli has become a celebrity in Asia as the highest earner on Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानात फ्लॉप ठरलेला विराट इंस्टाग्रामवर सुसाट; कोहलीच्या कमाईत झाली दुपटीने वाढ

विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

Rahul Dravid Reel:शिखर धवनच्या REEL मध्ये राहुल द्रविडचा अनोखा स्वॅग; व्हिडीओने जिंकली अनेकांची मने - Marathi News | Rahul Dravid's swag in the reel shared by Shikhar Dhawan on social media is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनच्या REEL मध्ये राहुल द्रविडचा अनोखा स्वॅग; व्हिडीओने जिंकली अनेकांची मने

शिखर धवनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. ...

Adnan Sami : अदनान सामीचा शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशननंतर सोशल मीडियाला रामराम?, अलविदा पोस्टमुळे चाहते हैराण! - Marathi News | Adnan Sami: After Adnan Sami's shocking transformation, social media is in a frenzy, fans are shocked by the goodbye post! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adnan Sami : अदनान सामीचा शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशननंतर सोशल मीडियाला रामराम?, अलविदा पोस्टमुळे चाहते हैराण!

Adnan Sami: गायक अदनान सामीने आपल्या इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या असून, ‘अलविदा’ म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

किती ते प्रेम! गुडघे दुखतात तरी गुडघ्यांवर बसूनच बायकोला द्यायचंय गुलाबाचं फुल, प्रेमळ आजोबांचा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | What a Love!! Elderly man gets down on knees to express his love to his wife, Viral video  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किती ते प्रेम! गुडघे दुखतात तरी गुडघ्यांवर बसूनच बायकोला द्यायचंय गुलाबाचं फुल, प्रेमळ आजोबांचा व्हायरल व्हिडिओ

Love Expressed by Grandpa to his wife: प्रेम असावं तर असं... हृदयात प्रेम जिवंत असेल तर तुम्ही वयस्कर होऊनही कायमच तरुण असता, हेच तर सांगतोय या प्रेमळ आजोबांचा हा एक रोमॅण्टिक व्हिडिओ.(romantic video)  ...

Sushmita Sen Lalit Modi: ललित मोदीसोबत 'डेटिंग'च्या चर्चा रंगलेल्या असतानाच सुश्मिता सेनने शेअर केला Bold Photo - Marathi News | Sushmita Sen shares Bold Picture on Instagram amid Love Affair with Lalit Modi see hot photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित मोदीसोबत डेटिंगच्या चर्चा अन् सुश्मिता सेनने पोस्ट केला बोल्ड फोटो

सुश्मिताने पोस्ट केलेला मालदीव मधील असून त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.  ...

डाएटिंग करणं कठीण जातंय? बघा अभिनेत्री अवंतिका हुंडालने सांगितलेला भन्नाट फंडा, दिल तो पागल है.. - Marathi News | Dieting Hacks: How to stop food cravings while on dieting, Funny dieting hacks shared by actress Avantika Hundaal  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाएटिंग करणं कठीण जातंय? बघा अभिनेत्री अवंतिका हुंडालने सांगितलेला भन्नाट फंडा, दिल तो पागल है..

Dieting Tips: डाएटिंग करताना आवडीचे पदार्थ खावे वाटले तर अभिनेत्री अवंतिका हुंडालचा (actress Avantika Hundaal) हा भन्नाट फंडा वापरून बघा.. डाएटिंग करणं सोपं जाईल... हा मजेदार व्हिडिओ (viral video) एकदा बघाच.. ...

धरणात स्टंटबाजी करणं पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या  - Marathi News | Doing car stunts in the dam expensive, a young man arrested as soon as the video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धरणात स्टंटबाजी करणं पडलं महागात; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

राजकोटमधील तरूणाला धरणाच्या पाण्यात कारचा स्टंट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...

लग्नाच्या लेहेंग्यावर मायेची खिडकी आणि खिडकीत कुटुंबाचे मेसेज! नवरीचा अनोखा घागरा, मायेच्या शिदोरीची सांगतो गोष्ट - Marathi News | Marriage lehenga of a bride with little window, Viral video of lehenga having window  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नाच्या लेहेंग्यावर मायेची खिडकी आणि खिडकीत कुटुंबाचे मेसेज! नवरीचा अनोखा घागरा, मायेच्या शिदोरीची सांगतो गोष्ट

Lehenga With Window: लग्नाचा लेहेंगा आणि त्यावर खिडकी!! आहे की नाही वेगळीच गोष्ट.. पण नेमकं हे प्रकरण तरी काय आणि का व्हायरल होत आहे या नवरीचा व्हिडिओ? बघा त्याचीच ही गंमत... ...