लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

बापरे! लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे वाढले इतके गुन्हे तर २५८ जणांना अटक  - Marathi News | During the lockdown, cyber crime increased so much that 258 people were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! लॉकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे वाढले इतके गुन्हे तर २५८ जणांना अटक 

 या सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत  २५८ आरोपींना अटक केली आहे. ...

खळबळजनक! ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंड करत होता एक्स गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | Noida police revealed porn revenge case accused arrested from west bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंड करत होता एक्स गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडीओ व्हायरल 

आरोपी मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि ब्रेकअपनंतर बदला घेण्यासाठी त्याने मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. सध्या आरोपी युवकावर कारवाई केली जात आहे. ...

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे! - Marathi News | Virat kohli is the only indian in the highest earning by instagram during lockdown | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!

कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरातील क्रीडा स्पर्धा जवळपास दीड महिने बंद होत्या. ...

‘बॉईज लॉकर रूम’; आभासी जग आणि बालमनाची अधोगती - Marathi News | ‘Boys Locker Room’; The virtual world and the degeneration of the child's mind | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बॉईज लॉकर रूम’; आभासी जग आणि बालमनाची अधोगती

गेल्या जवळपास दोन-तीन महिन्यांपासून हे घडत होते. त्यात सहभागी मुलीने या ग्रुपचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आणि पोलिसांसकट तो बघणारे सर्वच हादरले. ...

प्रिया वारियरने डिअ‍ॅक्टीव्हेट केले इन्स्टाग्राम अकाऊंट ; चाहते संभ्रमात! - Marathi News |   Priya Warrior deactivated Instagram account; Fans in confusion! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया वारियरने डिअ‍ॅक्टीव्हेट केले इन्स्टाग्राम अकाऊंट ; चाहते संभ्रमात!

एका नजरेतच चाहत्यांना घायाळ करणारी प्रिया वारियर आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ती कशी तर, तिने नुकतेच तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केल्याचे समजतेय. ...

Instagram मध्ये आता YouTube सारखे हटके फीचर - Marathi News | Instagram multiple account and comment delete feature rkp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram मध्ये आता YouTube सारखे हटके फीचर

कंपनीने म्हटले आहे की या फिचरची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी असे लक्षात आले आहे की यामुळे जास्त फॉलोअर्स असलेल्या युजर्संना सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत होईल. ...

गॅंगरेपचं प्लॅनिंग करत होती शाळकरी मुलं, इंस्टाग्राम चॅट झाले लीक  - Marathi News | School children were planning gangrape, Instagram chat leaked pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गॅंगरेपचं प्लॅनिंग करत होती शाळकरी मुलं, इंस्टाग्राम चॅट झाले लीक 

ट्विटरवर या इंस्टाग्राम ग्रुपविषयी बरीच चर्चा आहे. लोकही कारवाईची मागणी करत आहेत. ...

असं काय झालं की, काजोल अचानक करू लागली भांगडा; जाणून घेण्यासाठी वाचा... - Marathi News |  What happened was that Kajol suddenly started to break out; Read on to know ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं काय झालं की, काजोल अचानक करू लागली भांगडा; जाणून घेण्यासाठी वाचा...

खुद्द तिचा पती अजय देवगणचीही भीतीही ती मनात बाळगत नाही. आता तुम्ही म्हणाल, असे काय केले काजोलने? नेमकं असं काय झालं की, काजोल अचानक भांगडा करू लागली? असे तुम्हाला वाटले असेल. ...