एका पॉप गायिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ही गायिका पिझ्झा ऑर्डर करताना शकीराचा आवाजात गाणं म्हणत पिझ्झाची ऑर्डर देत आहे. हा व्हिडीओ खुद्द शकिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ...
बैल आणि ट्रॅक्टरशिवायही नांगरणी करता येऊ शकते. तेसुद्धा बाईकने. एका तरुणाने चक्क आपल्या बाईकने नांगरणी करून दाखवली आहे. शेतात बाईक घेऊन नांगरणी करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...
फेसबुक लवकरच लहान मुलांसाठी इन्स्टाग्राम अॅप लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली होती. फेसबुक सध्या इन्स्टाग्रामसाठी एका नव्या व्हर्जनवर काम करत असून हे अॅप खास १३ वर्षांखालील मुलांसाठी असणार आहे. ...
'जिंदगीची गोडी सख्या तुझ्या संग, तळहाती इंद्रधनू सप्तरंग...' असं म्हणत महाराष्ट्रातल्या तमाम तरूणाईला डोलवणारी गोड गळ्याची सोनाली तशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण सोनाली ते गायिका सोनाली हा तिचा प्रवासही भलताच भन्नाट आहे. ...
जेव्हा एखादा प्राणी काहीतरी वेगळे करतो, तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात येतंच. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यात एका बैलाने असा काही स्टंट केला की, लोक थक्क झाले. ...
सहदेव सध्या आणखी एका कारणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरलाय. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो गाणे गाताना नव्हे तर चक्क डान्स करताना दिसतोय. ...