लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

२३ वर्षांची तरुणी झाली देशातली पहिली महिला क्रॅश फायर टेंडर! हा आगीशी खेळ असतो काय.. - Marathi News | Disha Naik From Goa become Countries first Women firefighter who drive crash Fire Tender : A 23-year-old girl became the country's first female crash fire tender | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२३ वर्षांची तरुणी झाली देशातली पहिली महिला क्रॅश फायर टेंडर! हा आगीशी खेळ असतो काय..

Disha Naik From Goa become Countries first Women firefighter who drive crash Fire Tender : अपघातप्रसंगी ठरलेल्या वेळेत त्याठिकाणी जाणे आणि आपल्यासोबतच्या क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे ऑपरेशनसाठी पोहोचवणे हे सर्वात मोठे आव्हान ...

कौतुकास्पद! वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या माकडासाठी युवक 'देवदूत', रिक्षातून गाठलं रूग्णालय - Marathi News |  In Arrah, Bihar, an electrocuted monkey was taken to the hospital by a youth in a rickshaw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या माकडासाठी युवक 'देवदूत', रिक्षातून गाठलं रूग्णालय

वीजेच्या धक्क्याने तडफडत असलेल्या माकडासाठी एक युवक देवदूत बनला. ...

६५ वर्षांच्या शिक्षिकेची कमाल! मुलांना शिकविण्यासाठी दररोज करतात २५ किमीचा पायी प्रवास - Marathi News | At the age of 65, Kerala’s Narayani Teacher Walks 25 KM Everyday For teaching students | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :६५ वर्षांच्या शिक्षिकेची कमाल! मुलांना शिकविण्यासाठी दररोज करतात २५ किमीचा पायी प्रवास

Inspiring Story Of Kerala's Narayani Teacher: शिक्षणाची ज्योत घरोघरी तेवत रहावी म्हणून केरळच्या ६५ वर्षीय शिक्षिका नारायणी मागच्या कित्येक वर्षांपासून ते आजतागायत दररोज २५ किमीचा पायी प्रवास करत आहेत. बघा त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास... ...

३५ हजार कोटींची संपत्ती, तरी जगतात साधं जीवन; श्रीमंत महिलांपैकी एक, कमी लोकांना माहितीये नाव - Marathi News | Wealth of 35 thousand crores but lives a simple life success story of zoho radha vembu | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३५ हजार कोटींची संपत्ती, तरी जगतात साधं जीवन; श्रीमंत महिलांपैकी एक, कमी लोकांना माहितीये नाव

गेल्या काही वर्षात भारतात अनेक महिला उद्योजकांनी मोठं नाव कमावलं आहे. ...

Success Story : २२ व्या वर्षी सुरू केला व्यवसाय, ४ वर्षांत ‘अशी’ उभी केली ६०० कोटींची कंपनी - Marathi News | Success Story of Ekkaa Electronics sagar gupta Started business at the age of 22 built a company worth 600 crores in 4 years tv manufacturing | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२२ व्या वर्षी सुरू केला व्यवसाय, ४ वर्षांत ‘अशी’ उभी केली ६०० कोटींची कंपनी

शिक्षण पूर्ण केल्यानंतर जिकडे तरुण जॉब शोधतात तिकडे सागर गुप्ता यांनी आपला व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ...

"...तेव्हा YouTube नं माझ्या खात्यात २ लाख १४ हजार पाठवले"; मराठी तरुणाची यशोगाथा - Marathi News | Success Story of Mangesh Shinde, Know About his Youtube Journey | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :"...तेव्हा YouTube नं माझ्या खात्यात २ लाख १४ हजार पाठवले"; मराठी तरुणाची यशोगाथा

12,000 कोटींची संपत्ती; पण, स्वतःच्या मुलाला 200 रुपये रोजाने काम करायला लावले... - Marathi News | business-success-story-surat-richest-man-savji-dhanji-dholakia-son-worked-at-bakery | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :12,000 कोटींची संपत्ती; पण, स्वतःच्या मुलाला 200 रुपये रोजाने काम करायला लावले...

आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट-गाड्या-दागिने दिले दिल्या अन् मुलाने बेकरीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली काम केले. ...

सेल्समन म्हणून काम केलं, मेहनतीनं उभी केली कोट्यवधींची कंपनी; गॅरेजमध्ये असं सुरू झालं भारताचं 'गुगल' - Marathi News | Worked as a salesman built a multi crore company with hard work This is how India s Google started in a garage success story of justdial | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सेल्समन म्हणून काम केलं, मेहनतीनं उभी केली कोट्यवधींची कंपनी; गॅरेजमध्ये असं सुरू झालं भारताचं 'गुगल'

लहान मुलांच्याही तोंडी त्यांच्या कंपनीचं नाव होतं. ही कंपनी अशी होती की दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांनाही राहावलं नाही. ...