लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

जिद्दीला सलाम! घरची परिस्थिती बेताची, पैशासाठी थांबवावं लागलं शिक्षण; आता आहेत DSP - Marathi News | rajasthan this officer became dsp by hard work know his success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! घरची परिस्थिती बेताची, पैशासाठी थांबवावं लागलं शिक्षण; आता आहेत DSP

जयप्रकाश अटल या पोलीस अधिकाऱ्याने आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. ...

Women's Day: मिशेल ओबामा सांगतात- Life Is A Practice, त्यामुळे मी माझ्या मुलींना नेहमी सांगते....  - Marathi News | International Women's Day 2024, Life Is A Practice- inspirational thought shared by Michelle Obama | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Day: मिशेल ओबामा सांगतात- Life Is A Practice, त्यामुळे मी माझ्या मुलींना नेहमी सांगते.... 

International Women's Day: मिशेल ओबामा (Michelle Obama) यांनी त्यांच्या मुलींना सांगितलेला हा कानमंत्र वुमन्स डे निमित्त सगळ्या महिलांच्याच उपयोगी येणारा आहे. ...

दोन्ही हात नाहीत पण...! "आमिर हाच खरा फिरकीपटू", 'क्रिकेटच्या देवा'नं जिंकलं मन - Marathi News | Sachin Tendulkar is playing with Bollywood celebrity in street premier league cricket and he has praised the handicap player Aamir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन्ही हात नाहीत पण...! "आमिर हाच खरा फिरकीपटू", सचिननं जिंकलं मन

Street Premier League: सचिन तेंडुलकर सध्या स्ट्रीट प्रीमिअर लीगमध्ये बॉलिवूड कलाकारांसह खेळत आहे. ...

BPO तून करिअरची सुरुवात, वडिलांकडून मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स गिफ्ट, कोण आहेत तारिक प्रेमजी? - Marathi News | business success story of tarique premji azim premji son who worked at bpo company  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BPO तून करिअरची सुरुवात, वडिलांकडून मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स गिफ्ट, कोण आहेत तारिक प्रेमजी?

अझीम प्रेमजी हे उद्योगजगतातील नावाजलेलं व्यक्तिमत्व. सर्वाधिक दानशूर व्यक्तींच्या यादीत अझीम प्रेमजींचं नाव अव्वल स्थानावर येतं. भारतील श्रीमंत बिझनेसमॅन म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते चर्चेत असतात.  ...

प्रेरणादायी! "मला आणि वडिलांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले..."; अखेर 'ती' झाली न्यायधीश - Marathi News | nirmala singh who became delhi police si and judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! "मला आणि वडिलांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले..."; अखेर 'ती' झाली न्यायधीश

हरियाणाच्या पलवल येथील सराई गावात राहणाऱ्या निर्मला सिंह या न्यायाधीश बनल्या आहेत. ...

साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद लाभला, मी धन्य झाले! प्रभा अत्रेंचं गाणं आणि शिकवण सोबत आहेच.. - Marathi News | Singer prabha atre, source of great inspiration, her love for music and passion gives hope for life. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद लाभला, मी धन्य झाले! प्रभा अत्रेंचं गाणं आणि शिकवण सोबत आहेच..

Singer prabha atre, source of great inspiration, her love for music and passion gives hope for life : महान गायिका प्रभा अत्रे यांच्या शिष्येनं जागवलेल्या त्यांच्या काही आठवणी ...

शाब्बास पोरी! अडचणी आल्या पण हार नाही मानली; शेती करुन करते लाखोंची कमाई - Marathi News | anushka jaiswal young farmer of lucknow uttar pradesh earning 45 lakh per year by doing vegetable farming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! अडचणी आल्या पण हार नाही मानली; शेती करुन करते लाखोंची कमाई

एक एकर जमिनीवर पॉली हाऊस सुरू केलं आणि आज अनुष्का 6 एकर जमिनीवर भाजीपाल्याची लागवड करत आहे, ज्यामुळे तिला भरपूर नफा मिळतो.  ...

अपघात झाला, 14 सर्जरी, 1 वर्ष अंथरुणाला खिळून पण स्वप्न सोडलं नाही; झाली IAS अधिकारी - Marathi News | ias preeti beniwal success story14 surgeries paralysed for 1 year cracked upsc without coaching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघात झाला, 14 सर्जरी, 1 वर्ष अंथरुणाला खिळून पण स्वप्न सोडलं नाही; झाली IAS अधिकारी

आयएएस प्रीती बेनीवाल यांनी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सर्व अडचणींवर मात केली. ...