लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

Chanakyaniti: यशस्वी होण्यासाठी कायम लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 3 नियम! - Marathi News | Chanakyaniti: Always remember the 3 rules given by Acharya Chanakya to be successful! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chanakyaniti: यशस्वी होण्यासाठी कायम लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 3 नियम!

Chanakyaniti: अपयशाने खचून न जाता यश मिळवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न महत्त्वाचे असतात, ती योग्य दिशा कोणती हे चाणक्यनीतीतून जाणून घ्या! ...

प्रेरणादायी! डोळे नाही म्हणून 'तिचे ' काही अडले नाही, वकील होत सर्वोच्च न्यायालयाल लढली केस.. - Marathi News | achnal bhateja first blind women in supreme court of india to argue a case inspirational success story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेरणादायी! डोळे नाही म्हणून 'तिचे ' काही अडले नाही, वकील होत सर्वोच्च न्यायालयाल लढली केस..

Achnal Bhateja blind lawyer: inspirational story : प्रबळ इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो, हेच आंचल भटेजा हिने सिद्ध करुन दाखवलं. ...

करून दाखवलं! लग्नाच्या ४ वर्षानंतर पुन्हा सुरू केलं शिक्षण; पतीने सांभाळलं मूल, 'ती' झाली IAS - Marathi News | upsc success story of IAS Pushplata Yadav who cracked upsc after 4 years of marriage got air 80 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करून दाखवलं! लग्नाच्या ४ वर्षानंतर पुन्हा सुरू केलं शिक्षण; पतीने सांभाळलं मूल, 'ती' झाली IAS

IAS Pushplata Yadav : लग्न आणि मुल झाल्यानंतर स्वप्न साकार केलं आणि यामध्ये तिच्या पतीने आणि सासरच्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. ...

ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक - Marathi News | indian womens ice hockey team created history won bronze medal for first time in asia cup 2025 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक

Indian Womens Ice Hockey Team : सोयी सुविधांचा अभाव असतानाही भारतीय महिला आइस हॉकी संघाने इतिहास रचत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...

Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील! - Marathi News | Inspirational: Follow these three things from today, people will follow you in five years! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!

Inspirational: आयुष्याला कलाटणी द्यायची असेल तर योग्य पर्याय निवडावे लागतात, निवड योग्य असेल तर परिणामही योग्यच मिळेल! त्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला हवे आणि पुढे दिलेल्या तीन सवयी आजपासून अंगी बाणायला हव्यात. ...

Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता? - Marathi News | chenab rail bridge Madhavi Latha who designed highest railway bridge jammu kashmir | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?

Madhavi Latha : माधवी लता चिनाब पूल प्रोजेक्टच्या भू-तंत्रज्ञान सल्लागार होत्या आणि त्यांनी १७ वर्षे या प्रोजेक्टवर काम केलं आहे. ...

Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास - Marathi News | Vedashree Toraskar: The Little Legend Who Swam 17 Km Across The Sea at Age 11 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास

Vedashree Toraskar : वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी वेदश्री तोरस्करने इतिहास रचला आहे. मुंबईतील अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत १७ किमी पोहण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ...

.. त्यांनी नदीच जिवंत केली! गावखेड्यातल्या महिलांची जिद्द, पदरचे पैसे खर्च करुन वाहती केली नदी - Marathi News | odisha rural women revive dead river with own money and determination bring river back to life inspirational tory | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :.. त्यांनी नदीच जिवंत केली! गावखेड्यातल्या महिलांची जिद्द, पदरचे पैसे खर्च करुन वाहती केली नदी

Odisha women revive dead river: Rural women bring river back to life: Inspirational river revival story: ओडिशातील महिलांच्या कष्टांची अजब कहाणी, त्यांनी नदीसाठी हाती घेतलं कुदळ फावडं ...