लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

फक्त १ दिवस बाकी! क्रिकेटपटूंच्या महागड्या वस्तूंचा लिलाव; अनाथ मुलांसाठी मदतीचा हात - Marathi News | Athiya Shetty and KL Rahul to auction cricketers' items through Vipla Foundation's Cricket For A Cause | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त १ दिवस बाकी! क्रिकेटपटूंच्या महागड्या वस्तूंचा लिलाव; अनाथ मुलांसाठी मदतीचा हात

athiya shetty and kl rahul news : लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी यांनी अनाथ मुलांसाठी पुढाकार घेतला आहे.  ...

शास्त्रज्ञ झाला, इस्रोत मिळाला ड्रिम जॉब, तरीही सोडली नोकरी; आता करतो कोट्यवधींची कमाई - Marathi News | success story former isro scientist uthaya kumar quit job for business | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शास्त्रज्ञ झाला, इस्रोत मिळाला ड्रिम जॉब, तरीही सोडली नोकरी; आता करतो कोट्यवधींची कमाई

उथया कुमारला इस्रोमध्ये आपला ड्रिम जॉब मिळाला. उथयाने अंतराळ संस्थेत सात वर्षे काम केलं आणि नंतर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम केलं. ...

Success Story : १२ वर्ष दुसऱ्यांसाठी केलं काम; नंतर १ लाख गुंतवून सुरू केलं स्वत:चं काम; आज आहे ४१००० कोटींची कंपनी - Marathi News | Worked for others for 12 years Later he started his own work by investing 1 lakh Today it is a 41000 crore company success story genmark pharma Gracias Saldanha | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१२ वर्ष दुसऱ्यांसाठी केलं काम; नंतर १ लाख गुंतवून सुरू केलं स्वत:चं काम; आज आहे ४१००० कोटींची कंपनी

Success Story : तुम्ही अनेकदा या कंपनीचे प्रोडक्ट वापरले असतील. कंपनीच्या नावावरुन ही कंपनी परदेशी असल्याचं वाटतं. परंतु ही कंपनी परदेशी नाही. याची सुरुवात गोव्यापासून झाली आहे. पाहूया कसा होता या कंपनीचा आजवरचा प्रवास. ...

"डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची गरज नाही...", मनू भाकरने सांगितली करिअरची नवी दिशा - Marathi News | Manu Bhaker said, You don't have to become doctor or engineer, read here details | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची गरज नाही...", मनू भाकरने सांगितली करिअरची दिशा

मनू भाकर प्रसिद्धीच्या झोतात आहे. ...

चाणक्य नीती : वय, कर्म, धन अन्...; आईच्या गर्भातच निश्चित होतात माणसाच्या जीवनातील 'या' ५ गोष्टी - Marathi News | Chanakya Niti Age Karma Wealth Knowledge and death These 5 things in a person's life are determined in the mother's womb | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चाणक्य नीती : वय, कर्म, धन अन्...; आईच्या गर्भातच निश्चित होतात माणसाच्या जीवनातील 'या' ५ गोष्टी

आचार्य चाणक्य हे इतिहासातील एक असे व्यक्तिमत्व होते, ज्याने हाती शस्त्र न घेता, केवळ बुद्धी आणि नीतीच्या बळावर भारताच्या इतिहासाला एक सुंदर दिशा दिली. आर्य चाणक्य यांनी धर्म, कर्म, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत. ...

iPhone साठी उपाशी राहिला! मंदिराबाहेर फुलं विकणाऱ्या आईला मजबूर केलं; डोळ्यात पाणी आणणारा Video - Marathi News | A video of a boy forcing his mother, who is selling flowers outside the temple, to buy an iPhone is going viral  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :iPhone साठी उपाशी राहिला! मंदिराबाहेर फुलं विकणाऱ्या 'माऊली'ला मजबूर केलं

आईची तुलना कोणासोबतच केली जाऊ शकत नाही हे सत्य नाकारता येणार नाही. ...

Vishwas Nangare Patil : "राईस प्लेटसाठी माझ्याकडे १५ रुपये नव्हते"; विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र - Marathi News | Vishwas Nangare Patil inspirational story St Xavier's annual festival Malhar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राईस प्लेटसाठी माझ्याकडे १५ रुपये नव्हते"; विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी यशासाठी कसा खडतर प्रवास केला हे सांगितलं. "काळ बदलतो. वेळ बदलते, पात्र बदलतात, भूमिका बदलतात. अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश" असं म्हणत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ...

कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत.. - Marathi News | Who Is Maria Andrejczyk? Olympian Who Is Selling Her Olympic Medal To Save A Life | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण कुठली 'मारिया' तिला माया फुटली; ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल विकून परक्या बाळाला केली आर्थिक मदत..

Who Is Maria Andrejczyk? Olympian Who Is Selling Her Olympic Medal To Save A Life : ८ महिन्यांच्या चिमुकल्याच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी भालाफेकपटूने आपला मेडल विकून पैसे गोळा केले..पण.. ...