लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

Success Story: डॉक्टरकीचं स्वप्न, राजकारणात एन्ट्री पण बनल्या IAS अधिकारी; ओशिन यांची आगळीवेगळी कहाणी... - Marathi News | success story of oshin sharma civil services exam officer himachal administrative services | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरकीचं स्वप्न, राजकारणात एन्ट्री पण बनल्या IAS अधिकारी; ओशिन यांची आगळीवेगळी कहाणी...

UPSC Exam tips, Success Story of Oshin Sharma: पदरात पडलेलं अपयश हेच उद्याच्या यशाची प्रेरणा ठरतं असं म्हटलं जातं. अपयशातून खूप काही शिकण्यासारखं असतं आणि जो शिकतो, धडा घेतो तोच यशस्वी होतो. हिमाचल प्रदेशच्या ओशिन शर्मा याचीही कहाणी प्रेरणादायी आहे. ...

भेटा ९४ वर्षांच्या चॅम्पिअन आजींना; स्वप्नांना वय नसतं- धावण्याच्या जागतिक स्पर्धेत जिंकलं गोल्ड मेडल - Marathi News | 94 Year Old Haryana Sprinter Bhagwani Devi Won 3 Medals For India In Finland :Meet the old champion grandmother; Dreams have no age - won a gold medal in the World Running Championships | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भेटा ९४ वर्षांच्या चॅम्पिअन आजींना; स्वप्नांना वय नसतं- धावण्याच्या जागतिक स्पर्धेत जिंकलं गोल्ड मेडल

94 Year Old Haryana Sprinter Bhagwani Devi Won 3 Medals For India In Finland : जिगर असावी तर अशी, तरुणांनाही लाजवेल असा उत्साह असलेल्या भगवानी देवी यांची कौतुकास्पद कामिगीरी.. ...

युक्रेन-रशिया युद्धात ठार झालेली ब्राझिलीयन मॉडेल थलिता डो वले नक्की कोण? ती युक्रेनला का गेली होती? - Marathi News | Thalita do Valle : Ukraine Russia war : Who exactly is the Brazilian model Thalitha Do Vale who was killed in the Ukraine-Russia war? Why did she go to Ukraine? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :युक्रेन-रशिया युद्धात ठार झालेली ब्राझिलीयन मॉडेल थलिता डो वले नक्की कोण? ती युक्रेनला का गेली होती?

Thalita do valle : Ukraine Russia War : थलिता ब्राझिलची, पण लढायला युक्रेनला गेली आणि तिथंच तिला वीरमरण आलं ...

बाप-लेकीची सोबत लढाऊ विमान भरारी; भारतीय हवाई दलातील पहिलीच अनोखी घटना - Marathi News | Flying aircraft with father and Daughter; The first unique incident in the Indian Air Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाप-लेकीची सोबत लढाऊ विमान भरारी; भारतीय हवाई दलातील पहिलीच अनोखी घटना

फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा या २०२१मध्ये भारतीय हवाई दलात रुजू झाल्या. त्यांनी सांगितले की, माझे वडील व एअर कमोडोर संजय शर्मा यांच्याकडे पाहून मलाही पायलट होण्याची इच्छा होती. ...

भारतीय वायूसेनेची ऐतिहासिक भरारी - बापलेकीनं एकाच फायटर प्लेनमधून केलं यशस्वी उड्डाण, फोटो व्हायरल - Marathi News | Father Daughter Fighter Pilot Duo Create History : Indian Air Force's historic leap - Father Daughter makes successful flight from a single fighter plane, photo goes viral Ananya Sharma Sanjay Sharma | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारतीय वायूसेनेची ऐतिहासिक भरारी - बापलेकीनं एकाच फायटर प्लेनमधून केलं यशस्वी उड्डाण, फोटो व्हायरल

Father Daughter Fighter Pilot Duo Create History : बाप-लेकीची उत्तुंग भरारी, एकाचवेळी फायटर विमान उडवणात रचला इतिहास ...

88 वर्षांच्या मणीआण्टीच्या हर्बल तेलाची कमाल! साठीत सुरु केला व्यवसाय - Marathi News | 88-year-old Mani Aunty's Herbal Oil Business. Senior citizen entrepreneur give an inspiration to youth also | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :88 वर्षांच्या मणीआण्टीच्या हर्बल तेलाची कमाल! साठीत सुरु केला व्यवसाय

वयाची साठी गाठल्यानंतर आयुष्यात आलेल्या एकटेपणावर उपाय म्हणून कर्नाटकच्या नागमणी यांनी हर्बल तेल निर्मीतीचा व्यवसाय ( senior citizen entrepreneur) सुरु केला. त्यांची या वयातली उद्यमशिलता तरुणांसोबतच प्रौढांनाही प्रेरणा देणारी आहे.  ...

‘तान्हं बाळ घरी एकटं ठेवून मी..’- सैन्यात सेवा ते ब्यूटी कॉण्टेस्ट; प्रीती शेरावत यांची जिद्द - Marathi News | ‘I left the baby alone at home ..’ - from army service to beauty contest; Preeti Sherawat's persistence | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तान्हं बाळ घरी एकटं ठेवून मी..’- सैन्यात सेवा ते ब्यूटी कॉण्टेस्ट; प्रीती शेरावत यांची जिद्द

Mrs. beyond profession in 2022 हा किताब जिंकणाऱ्या प्रीती शेरावत यांचा संघर्षमय प्रवास ...

डोक्याला डोकं चिकटलेल्या जुळ्या बहिणी बारावी पास, दोघींच्या एका डोक्याची आणि कष्टांची कमाल... - Marathi News | Hyderabad conjoined twins pass intermediate exam, See their Struggle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्याला डोकं चिकटलेल्या जुळ्या बहिणी बारावी पास, दोघींच्या एका डोक्याची आणि कष्टांची कमाल...

Hyderabad conjoined twins pass intermediate exam : अनेक आव्हानं असताना शिक्षण पूर्ण करण्याची या बहिणींची जिद्द खऱ्या अर्थाने कौतुकास्पद... ...