लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

आधी बुद्धिबळाचं मेडल, नंतर डोहाळेजेवण! 9 महिन्यांची गरोदर हरिका देशाला मेडल मिळवून देण्यासाठी लढते आणि.. - Marathi News | First the chess medal, then Baby Shower! 9 months pregnant Harika Dronavalli fights to win medals for the country and.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधी बुद्धिबळाचं मेडल, नंतर डोहाळेजेवण! 9 महिन्यांची गरोदर हरिका देशाला मेडल मिळवून देण्यासाठी लढते आणि..

Harika Dronavalli Realises Chess Olympiad Dream At 9 Months of Pregnancy no Baby Shower Until I Win a Medal : तिच्या जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट... ...

आईनं फाटक्या साडीत बांधून ठेवले मेडल्स.. सुवर्णपदक विजेत्या अचिंताची आई म्हणते, लेकरं उपाशी झोपत तेव्हा.. - Marathi News | Achinta sheuli common wealth games 2022 : Mother kept his trophy in half torn saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईनं फाटक्या साडीत बांधून ठेवले मेडल्स.. सुवर्णपदक विजेत्या अचिंताची आई म्हणते, लेकरं उपाशी झोपत तेव्हा..

अचिंता शेऊलीनं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. घरात खायला अन्न नाही डोक्यावर छप्पर नाही पण या तरुणानं आणि त्याच्या आईनंही जिद्द सोडली नाही. (Achinta sheuli common wealth games 2022) ...

Vinesh Phogat : जिद्दीला सलाम! गंभीर दुखापतीनंतरही सुवर्णपदकांची हॅट्ट्रीक; विनेश फोगाटच्या सोनेरी प्रवासाची कहाणी - Marathi News | Vinesh Phogat : Charkhi dadri mother made vinesh phogat a wrestler with father pension now hope for gold in olympics | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जिद्दीला सलाम! गंभीर दुखापतीनंतरही सुवर्णपदकांची हॅट्ट्रीक; विनेश फोगाटच्या सोनेरी प्रवासाची कहाणी

Vinesh Phogat :विनेशच्या या कामगिरीबद्दल सरकारने अर्जुन आणि राजीव गांधी पुरस्काराने सन्मानित केले आहे. ...

Success Story: १० वी पास विद्यार्थी बनला कोट्यधीश, एकेकाळी 'ऑफीस बॉय'च्या नोकरीतून कमवायचा १५०० रुपये! - Marathi News | startup success story santosh manchala hyderabad weight loss diet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० वी पास विद्यार्थी बनला कोट्यधीश, एकेकाळी 'ऑफीस बॉय'च्या नोकरीतून कमवायचा १५०० रुपये!

दहावीचे शिक्षण सोडून त्यानं ट्रॅक्टर शोरूममध्ये ऑफिस बॉय म्हणून काम केलं. या नोकरीसाठी फक्त १,५०० रुपये दरमहा  पगार मिळत होता ...

'सब से आगे होंगे हिंदुस्थानी...' महिला हॉकी टिमचा ढिण्चॅक डान्स! दणक्यात सेलिब्रेशन, बघा विजयी व्हिडिओ  - Marathi News | Commonwealth games 2022: Big celebration, Indian women's hockey team players dance after winning bronze medal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'सब से आगे होंगे हिंदुस्थानी...' महिला हॉकी टिमचा ढिण्चॅक डान्स! दणक्यात सेलिब्रेशन, बघा विजयी व्हिडिओ 

Celebration by Indian Women's Hockey Team: विजयाचं सेलिब्रेशन असावं तर असं दणक्यात... विजयोत्सवासारखा आनंद नाहीच, हेच तर सांगतेय ही विजय भारतीय महिला हॉकी टीम. ...

दुधातूपासाठी कर्ज काढून घेतली म्हैस, वडिलांची ३ वर्षे बिनपगारी रजा; नितू घनघसच्या गोल्ड मेडलची कहाणी - Marathi News | Neetu Ghanghas got gold medal in common wealth games 2022, untold story of her success and the efforts took by her parents | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधातूपासाठी कर्ज काढून घेतली म्हैस, वडिलांची ३ वर्षे बिनपगारी रजा; नितू घनघसच्या गोल्ड मेडलची कहाणी

Commonwealth Games 2022: पालकांची अशी भक्कम साथ मिळत असेल, तर मग का नाही भारताच्या लेकी जिंकणार सुवर्ण पदक.. सुवर्णपदक विजेती नितू घनघस (Neetu Ghanghas) हिच्या वडिलांच्या जिद्दीची कहाणी. ...

१४ वर्षांच्या मुलानं नोकरी करणं बेकायदेशीर, पण 'झोमॅटो'च्या या 'डिलिव्हरी बॉय'ची कहाणी फिल्मी निघाली! - Marathi News | minor work as food delivery boy on his father s place after latter injured in accident a filmi story of zomato boy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ वर्षांच्या मुलानं नोकरी करणं बेकायदेशीर, पण 'झोमॅटो'च्या या 'डिलिव्हरी बॉय'ची कहाणी फिल्मी निघाली

वय वर्ष १४ असूनही नोकरी करणं म्हणजे बालकामगार कायद्यानुसार बेकायदेशीर आहे. त्यातही एखाद्यानं आपल्या कामाच्या ठिकाणी बालकामगार ठेवणं गंभीर स्वरुपाचा गुन्हा समजला जातो. ...

अभिमान आणि आनंदाची बातमी! देशातील सर्वोच्च विज्ञान संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच महिला, नल्लाथंबी कलैसेल्वी - Marathi News | Proud and happy news! Nallathambi Kalaiselvi, the first woman to head the country's highest science institution CSIR | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिमान आणि आनंदाची बातमी! देशातील सर्वोच्च विज्ञान संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच महिला, नल्लाथंबी कलैसेल्वी

Nallathamby Kalaiselvi Becomes First Woman To Head India's Top Scientific Institute CSIR : महिला शास्त्रज्ञाच्या जिद्दीचा प्रवास ...