लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

आई आमदार! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन सरोज अहिरे अधिवेशनाला येतात तेव्हा.. कर्तव्य आधी.. पाहा फोटो - Marathi News | MLA Nashik Saroj Ahire Attends Assembly With New Born Baby : Mother MLA! When Saroj Ahire comes to the convention with a two and a half month old baby.. duty first.. see photo | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आई आमदार! अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन सरोज अहिरे अधिवेशनाला येतात तेव्हा.. कर्तव्य आधी.. पाहा फोटो

MLA Nashik Saroj Ahire Attends Assembly With New Born Baby : नागपूर अधिवेशनाला अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन लावली उपस्थिती ...

सब इन्स्पेक्टर पदासाठी माय - लेकीत स्पर्धा, कुणाला मिळणार पद? तेलंगणातली अनोखी गोष्ट - Marathi News | Mother Daughter Sub-Inspector Competition : Competition for the post of Sub Inspector in Mother and Daughter , who will get the post? A unique thing in Telangana | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सब इन्स्पेक्टर पदासाठी माय - लेकीत स्पर्धा, कुणाला मिळणार पद? तेलंगणातली अनोखी गोष्ट

Mother Daughter Sub-Inspector Competition : फिजिकल टेस्टनंतर या दोघींनी लेखी परीक्षाही एकत्रितपणे दिली असून पद नेमके कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

बाटलीतलं पाणी प्या आणि बाटली खाऊन टाका.. १२ वर्षांच्या चिमुरडीने बनवली एडीबल बाटली - Marathi News | 12 Years old girl Madison Checketts from America designed a water bottle that you can eat after finishing water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाटलीतलं पाणी प्या आणि बाटली खाऊन टाका.. १२ वर्षांच्या चिमुरडीने बनवली एडीबल बाटली

Edible Water Bottle: दिवसेंदिवस प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वाढत जाणारा कचरा तिला अस्वस्थ करत होता. म्हणून मग १२ वर्षांच्या मेडिसन चेकेट्सनी (Madison Checketts) हा अनोखा शोध लावला. ...

तब्बल २१ वर्षांनी मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी सरगम, स्वप्न फक्त तिच्या एकटीचेच पूर्ण झाले नाही, तर.. - Marathi News | India's Sargam Koushal Is Mrs World 2022, Brings Crown Back After 21 Years | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तब्बल २१ वर्षांनी मिसेस वर्ल्डचा किताब जिंकणारी सरगम, स्वप्न फक्त तिच्या एकटीचेच पूर्ण झाले नाही, तर..

India's Sargam Koushal Is Mrs World 2022, Brings Crown Back After 21 Years : तब्बल २१ वर्षांनी मिस वर्ल्डचा क्राऊन भारताकडे परत आला आहे. ...

जिंकलंस भावा! कचरा वेचणाऱ्या आजींना तरुणाचं खास 'सरप्राईज'; व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | Inspirational Stories : Boy surprises to women who working on road video goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मानलं! कचरा वेचणाऱ्या आजींना त्यानं स्वत: दुकान टाकून दिलं; व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

Inspirational Stories : एका  भाजी मंडईतून गोण्याभरून भाज्या घेऊन त्या कारमध्ये ठेवतो. यावेळी आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो.   ...

कष्टाची 'पुरी' गोड! पाणीपुरीवाल्याचा मुलगा बनला पायलट, लॉकडाऊनमध्ये कर्ज काढून घर चालवण्याची आलेली वेळ - Marathi News | pani puri sellers son selected in air force in neemuch madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कष्टाची 'पुरी' गोड! पाणीपुरीवाल्याचा मुलगा बनला पायलट, लॉकडाऊनमध्ये कर्ज काढून घर चालवण्याची वेळ

कष्टाची तयारी आणि इच्छाशक्ती असली की अशक्य असं काहीच नाही हे रविकांत नावाच्या तरुणानं सिद्ध करुन दाखवलं आहे. ...

फक्त २१८ रुपये होता पगार, जिद्दीने उभी केली ५,६०० कोटींची कंपनी; वाचा, Success Story - Marathi News | success story who is jaypee cement jaiprakash gaur how an engineer with rs 218 salary started jaypee group | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :फक्त २१८ रुपये होता पगार, जिद्दीने उभी केली ५,६०० कोटींची कंपनी; वाचा, Success Story

Success Story: या व्यक्तीने दोनवेळा फोर्ब्सच्या यादीत स्थान पटकावले आहे. जाणून घ्या, कोणता आहे हा ग्रुप... ...

जिद्दीला सलाम! 6 वर्षांची असताना वडिलांना गमावलं; आज 'तनुजा' भारतीय सैन्यात झाली मेजर   - Marathi News | Tanuja Singh from Mandi district of Himachal Pradesh has become a Major in the Indian Army  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! 6 वर्षांची असताना वडिलांना गमावलं; आज तनुजा भारतीय सैन्यात झाली मेजर  

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील तनुजा सिंग भारतीय सैन्यात मेजर बनल्या आहेत. ...