लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

प्रेरणादायी! UPSC साठी नाकारल्या ISRO सह 6 सरकारी नोकरीच्या ऑफर; पहिल्याच प्रयत्नात IPS - Marathi News | Inspirational! 6 Govt job offers rejected ips tripti bhatt success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! UPSC साठी नाकारल्या ISRO सह 6 सरकारी नोकरीच्या ऑफर; पहिल्याच प्रयत्नात IPS

तृप्ती भट यांनी नोकरीच्या या सर्व मोठ्या ऑफर सोडून यूपीएससीची परीक्षा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कारण त्यांनी आयपीएस ऑफिसर होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. ...

"इतक्या रात्री कोण कोचिंग घेते..."; पहिल्याच प्रयत्नात 'ती'ने पटकावलं घवघवीत यश - Marathi News | Success story of shashikala verma cracked uppcs first attempt | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :"इतक्या रात्री कोण कोचिंग घेते..."; पहिल्याच प्रयत्नात 'ती'ने पटकावलं घवघवीत यश

शशिचे आजोबा शेतकरी होते. वडील सैन्यात असल्याने विविध ठिकाणी पोस्टिंग व्हायची त्यामुळे शशिला अनेकदा शाळा बदलाव्या लागल्या. ...

जोवर दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करत राहाल, तोवर दुःखीच राहाल; वाचा 'ही' छानशी गोष्ट! - Marathi News | If you keep comparing with other people's happiness, you will remain unhappy; Read this great story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जोवर दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करत राहाल, तोवर दुःखीच राहाल; वाचा 'ही' छानशी गोष्ट!

तुलना करायचीच असेल तर दुसऱ्यांच्या दुःखाशी करा, त्यामुळे तुम्ही किती सुखात आहात ते कळेल; सुखाशी केलेली तुलना फक्त दुःख देईल! ...

जन्माला आल्या आल्या जिराफाच्या पिल्लाला पहिली लाथ बसते त्याच्या आईची; का माहितीय? वाचा! - Marathi News | A baby giraffe gets its first kick from its mother; Do you know why? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जन्माला आल्या आल्या जिराफाच्या पिल्लाला पहिली लाथ बसते त्याच्या आईची; का माहितीय? वाचा!

ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे त्याने ही गोष्ट वाचायलाच हवी! ...

लोकांनी टोमणे मारले पण 'ती' खचली नाही; 4 मुलांची आई झाली बिहारची पहिली महिला कॅब ड्रायव्हर - Marathi News | archana pandey mother of four childrens bihar first female cab driver raising childrens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांनी टोमणे मारले पण 'ती' खचली नाही; 4 मुलांची आई झाली बिहारची पहिली महिला कॅब ड्रायव्हर

अर्चना यांना बेरोजगारीचा सामना करावा लागला, पण त्यांनी वेगळा मार्ग निवडला आणि स्वावलंबी झाल्या. ...

लेक असावी तर अशी! कुटुंबासाठी B.Tech इंजिनियर मुलगी बनली कॅब ड्रायव्हर, जिद्दीला सलाम - Marathi News | inspiring btech engineer woman uber driver kolkata facebook viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेक असावी तर अशी! कुटुंबासाठी B.Tech इंजिनियर मुलगी बनली कॅब ड्रायव्हर, जिद्दीला सलाम

उबेर कॅब ड्रायव्हर दीप्ती घोष बीटेक इंजिनिअर होती, पण तिने अचानक कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली. ...

Actor चायवाला! 'या' अभिनेत्यावर अभिनय सोडून चहा विकण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल भावूक - Marathi News | actor chai wala know who is this actor chai wala why did he leave acting and open tea shop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Actor चायवाला! 'या' अभिनेत्यावर अभिनय सोडून चहा विकण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल भावूक

विकासला अभिनयाची इतकी आवड आहे की त्याने आपल्या चहाच्या स्टॉलला Actor चायवाला असे नाव दिले. ...

18 लाखांचं पॅकेज सोडून 'तो' विकू लागला उसाचा रस; होतेय बक्कळ कमाई, इतरांना देतो रोजगार - Marathi News | begusarai left job worth lakhs having done mba gaurav is running sugarcane juice shop in name of ok fresh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :18 लाखांचं पॅकेज सोडून 'तो' विकू लागला उसाचा रस; होतेय बक्कळ कमाई, इतरांना देतो रोजगार

एक उत्तम पॅकेजची नोकरी सोडून, ​​तो बेगुसरायला परत आला आणि काही स्थानिक तरुणांसोबत ओके फ्रेश नावाने उसाच्या रसाचे दुकान उघडले. ...