लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

वडील विकायचे कुल्फी-मिठाई; लेक आधी झाला इंजिनिअर मग IAS, 3 महिन्यांत केली तयारी - Marathi News | sourabh swami ias rank sweet seller son passed upsc exam in first attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील विकायचे कुल्फी-मिठाई; लेक आधी झाला इंजिनिअर मग IAS, 3 महिन्यांत केली तयारी

मिठाई विक्रेत्याचा मुलगा एके दिवशी देशाच्या सर्वोच्च सेवेत रुजू होईल, याची कोणाला कल्पनाही नव्हती. त्यांनी केवळ आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले नाही तर संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे. ...

"माही भाईची बॅट हातात घेणं म्हणजे...", धोनीबद्दल बोलताना CSK चा युवा खेळाडू भावूक - Marathi News |  Chennai Super Kings young player Shaik Rasheed gets emotional while talking about his first conversation with captain MS Dhoni during ipl  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माही भाईची बॅट हातात घेणं म्हणजे...", धोनीबद्दल बोलताना CSK चा युवा खेळाडू भावूक

Shaik Rasheed on ms dhoni : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगणार आहे. ...

MBA फूड वाली! उच्चशिक्षित तरुणीने नोकरी सोडली, सुरू केला व्यवसाय; स्कूटीवर विकते पदार्थ - Marathi News | mba food wali girl comes by scooty sets up food stall and then | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MBA फूड वाली! उच्चशिक्षित तरुणीने नोकरी सोडली, सुरू केला व्यवसाय; स्कूटीवर विकते पदार्थ

स्कूटीवर फूड स्टॉल लावून ती तिच्या ग्राहकांना घरचे स्वादिष्ट पदार्थ देते. ...

कष्टाचं फळं! गरीब वडिलांना पोलीस ठाण्यात बसायला दिली नाही खुर्ची; लेक झाला DSP - Marathi News | nitish tiwari got 47th rank in uppsc final result 2022 became dsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कष्टाचं फळं! गरीब वडिलांना पोलीस ठाण्यात बसायला दिली नाही खुर्ची; लेक झाला DSP

नितीशच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. वडिलांनी देखील शिक्षणात मोलाची साथ दिली. ...

"मी चपाती कपड्यात लपवायची, बाथरुममध्ये जाऊन खायची"; ऑफिसर बनून पतीला शिकवला धडा - Marathi News | Savita Pradhan i used to hide rotis in my underwear then she became officer an took revenge on husband | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी चपाती कपड्यात लपवायची, बाथरुममध्ये जाऊन खायची"; ऑफिसर बनून पतीला शिकवला धडा

Savita Pradhan : आपल्या दोन मुलांसह सासरच्या घरातून निघून आल्या. मधल्या काळात पार्लर वगैरेमध्ये कामही केले आणि पुढे अधिकारी होऊन पतीला चांगलाच धडा शिकवला. ...

संबळपूरी साडी नेसून 'ती' धावली ब्रिटनमधील मॅरेथॉन, साडी नेसून ४२ किलोमिटर पळण्याची जिद्द... - Marathi News | UK-based Odia Woman Runs 42.5 Km Marathon Wearing Sambalpuri Saree In Manchester | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संबळपूरी साडी नेसून 'ती' धावली ब्रिटनमधील मॅरेथॉन, साडी नेसून ४२ किलोमिटर पळण्याची जिद्द...

Indian Woman Runs 42.5 km Manchester Marathon In Sambalpuri Saree : ब्रिटनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या मॅरेथॉन शर्यतीत साडी नेसून धावणाऱ्या ओडिसी महिलेची जगभर चर्चा आहे. ...

करुन दाखवलं! लेकाच्या शिक्षणासाठी वडिलांनी गाव सोडलं; मुलगा झाला UPSC NDA टॉपर - Marathi News | upsc nda topper anurag sangwan nda result 2023 mumbai attack 26 11 motivational story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करुन दाखवलं! लेकाच्या शिक्षणासाठी वडिलांनी गाव सोडलं; मुलगा झाला UPSC NDA टॉपर

हरियाणाच्या चरखी दादरी गावातील रहिवासी असलेल्या अनुराग सांगवानने अव्वल स्थान मिळवून आपल्या छोट्या गावाला नावलौकिक मिळवून दिला आहे. ...

कौतुकास्पद! कधी भाजी विकली तर कधी रिक्षा चालवली; आज आहे करोडोंच्या कंपनीचा मालक - Marathi News | success story of dilkhush kumar owner of aryago cab service in saharsa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! कधी भाजी विकली तर कधी रिक्षा चालवली; आज आहे करोडोंच्या कंपनीचा मालक

'आर्य गो कॅब सर्व्हिस'चे मालक दिलखुश कुमार यांनी कठोर परिश्रमानंतर समाजात स्वतःची ओळख निर्माण केली, त्याचबरोबर अनेकांना रोजगार दिला. ...