लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

जिद्दीला सलाम! 10वी-12वीत नापास, ग्रॅज्युएशनमध्ये गोल्डमेडल; पहिल्याच प्रयत्नात 'ती' झाली IAS - Marathi News | IAS Anju Sharma she failed in 10th 12th became ias in first attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! 10वी-12वीत नापास, ग्रॅज्युएशनमध्ये गोल्डमेडल; पहिल्याच प्रयत्नात 'ती' झाली IAS

IAS Anju Sharma : अपयश आलं पण तिने हार मानली नाही. जिद्दीने ती आयएएस अधिकारी झाली आहे. ...

आहार गाथेची भेट देणाऱ्या डॉ. कमला सोहोनींना गुगलचा सलाम! महान संशोधकाचा सन्मान - Marathi News | Google Doodle Dr. Kamla Sohoni First Indian Women Scientist To get Ph.D. 112 Anniversary :Dr. who visited Ahar Gatha. Google Salute to Kamala Sohoni! Honoring a great researcher | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहार गाथेची भेट देणाऱ्या डॉ. कमला सोहोनींना गुगलचा सलाम! महान संशोधकाचा सन्मान

Google Doodle Dr. Kamla Sohoni First Indian Women Scientist To get Ph.D. 112 Anniversary : डॉ. कमला सोहोनी हे नाव मराठी घरांमध्ये उत्तम परिचित आहेच, त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलनेही त्यांचा विशेष सन्मान केला. ...

४ वर्षे गंगेची आरती करणारा विभू बनणार डॉक्टर; कठिण आव्हानाचा पहिल्याच प्रयत्नात 'नीट' सामना - Marathi News |  Vibhu Upadhyay from Uttar Pradesh's Badayu district cleared the NEET exam with 622 marks in his first attempt  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ वर्षे गंगेची आरती करणारा विभू बनणार डॉक्टर; कठिण आव्हानाचा केला 'नीट' सामना

NEET 2023 : वैद्यकिय शिक्षणासाठी महत्त्वाची असणाऱ्या नीट परिक्षेचा अलीकडेच निकाल जाहीर झाला. ...

जोडप्याचा कौतुकास्पद निर्णय! झुडपात फेकलेल्या चिमुकलीला घेतलं दत्तक, ढोल वाजवत केलं स्वागत  - Marathi News | A girl from an orphanage in Jaisalmer, Rajasthan was adopted by a couple from Gujarat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जोडप्याचा कौतुकास्पद निर्णय! झुडपात फेकलेल्या चिमुकलीला घेतलं दत्तक

गुजराती जोडप्याने या चिमुरडीला दत्तक घेत तिच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. ...

कौतुकास्पद! 3 बहिणी एकत्रच होणार डॉक्टर; समाजापुढे ठेवला आदर्श, म्हणाल्या... - Marathi News | three sisters clear neet exam together family becomes an example for people read success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! 3 बहिणी एकत्रच होणार डॉक्टर; समाजापुढे ठेवला आदर्श, म्हणाल्या...

एकाच कुटुंबातील 3 मुली NEET परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत आणि आता डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करणार आहेत. ...

कौतुकास्पद! जम्मू आणि काश्मीरमधील ३ बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर - Marathi News | Three cousin sisters from Jammu and Kashmir, Tuba Bashir, Rutba Bashir and Arbish from Nowshera in Srinagar cleared the NEET exam in first attempt | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! तीन बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर

श्रीनगरमधील नौशेरा येथे राहणाऱ्या तुबा बशीर, रूतबा बशीर आणि अर्बिश यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. ...

वडिलांच्या मृत्यूनंतर उपाशी पोटी केला अभ्यास; NEET क्रॅक करणाऱ्या प्रेरणाची डोळे पाणावणारी गोष्ट - Marathi News | success story of kota prerna who scored excellent marks in neet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांच्या मृत्यूनंतर उपाशी पोटी केला अभ्यास; NEET क्रॅक करणाऱ्या प्रेरणाची डोळे पाणावणारी गोष्ट

प्रेरणा सिंहचे वडील बृजराज सिंह हे ऑटो चालक होते. संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर होती. पण 2018 मध्ये कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ...

भारीच! परिस्थिती बिकट, दहावीनंतर शाळा सोडली; कापड गिरणीत करायचा काम, आता होणार डॉक्टर - Marathi News | success story mill worker youth suryaprakash secured air 892 in obc category | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! परिस्थिती बिकट, दहावीनंतर शाळा सोडली; कापड गिरणीत करायचा काम, आता होणार डॉक्टर

छोट्याशा गावातील या तरुणाने कमाल केली आहे. ...