लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

पतीचा मृत्यू, घर चालवण्याचं आव्हान; 'ती' खचली नाही, उभा केला व्यवसाय, अमेरिकेतून मागणी - Marathi News | nita deep bajpai fabric jewellery earrings necklaces demand in america dubai and germany | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीचा मृत्यू, घर चालवण्याचं आव्हान; 'ती' खचली नाही, उभा केला व्यवसाय, अमेरिकेतून मागणी

2014 मध्ये नीता दीप बाजपेयी यांच्या पतीचं निधन झालं. यानंतर आर्थिक परिस्थितीही बिकट झाल्यामुळे घर कसं सांभाळायचं असा प्रश्न पडला होता. अशा परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला. ...

Diwali 2023: आपल्या घरी आलेली लक्ष्मी बाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर वाचा 'ही' गोष्ट! - Marathi News | Diwali 2023: If you don't want Lakshmi to leave your home, read this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: आपल्या घरी आलेली लक्ष्मी बाहेर जाऊ नये असे वाटत असेल तर वाचा 'ही' गोष्ट!

Diwali 2023: लक्ष्मीपूजेत आपण लक्ष्मी मातेची पूजा केली आणि ती वृद्धिंगत होत राहावी म्हणून प्रार्थनाही केली; त्याबरोबर गोष्टीत दिलेला उपायही करा.  ...

ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंदची बहीण वैशीलीही होणार ग्रॅण्डमास्टर, लेकरांसाठी आईनं उपसले कष्ट - दोन्ही मुलं बुद्धिबळात अव्वल... - Marathi News | After R Praggnanandhaa, his sister Vaishali moves to challenge world chess champion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंदची बहीण वैशीलीही होणार ग्रॅण्डमास्टर, लेकरांसाठी आईनं उपसले कष्ट - दोन्ही मुलं बुद्धिबळात अव्वल...

Vidit Gujrathi, Vaishali R claim titles at FIDE Grand Swiss chess event; seal spots at Candidates tournament : भारताला आर प्रज्ञानंद व त्याची बहीण वैशाली यांसारखे बुद्धिबळातील दोन अव्वल हिरे लाभले आहेत, त्यांच्या परिश्रमाची गोष्ट.. ...

जिद्दीला सलाम! 3 वेळा नापास होऊनही हार नाही मानली; चौथ्यांदा घवघवीत यश, झाला IAS - Marathi News | ias dev chaudhary fail upsc cse 3 times pass in 4th attempt hindi medium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! 3 वेळा नापास होऊनही हार नाही मानली; चौथ्यांदा घवघवीत यश, झाला IAS

देव यांनी हिंमत हारली नाही, ते खचले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससीची परीक्षा दिली. पण यावेळीही ते आयएएस होऊ शकले नाहीत. ...

७ शस्त्रक्रिया, ९ विभागाचे तज्ज्ञ, १९४ दिवस उपचार... अन् अनुराग पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला! - Marathi News | first time in AIIMS Delhi taken care 174 days treatment mountaineer Anurag Maloo survival story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ शस्त्रक्रिया, ९ विभागाचे तज्ज्ञ, १९४ दिवस उपचार... अन् अनुराग पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिला!

दिल्लीच्या एम्समध्ये घडलेली ही अशी पहिलीच केस... वाचा अनुरागच्या संघर्षाशी कहाणी ...

₹१८ साठी धुतली भांडी, आज आहेत १०० पेक्षा अधिक रेस्तराँ; भेटा अब्जाधीश 'डोसा किंग'ना - Marathi News | Dishes washed for rs 18 salary there are more than 100 restaurants today Meet the billionaire Dosa King success story of jayram banan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१८ साठी धुतली भांडी, आज आहेत १०० पेक्षा अधिक रेस्तराँ; भेटा अब्जाधीश 'डोसा किंग'ना

जर मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. ...

पर्वतशिखरावरून खोल दरीत पडला, फुप्फुस, किडनी, हृदयाला झाली इजा, तरीही मृत्यूला दिली मात - Marathi News | Fell from a mountain peak into a deep valley, injured lungs, kidneys, heart, still beat death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्वतशिखरावरून खोल दरीत पडला, फुप्फुस, किडनी, हृदयाला झाली इजा, तरीही मृत्यूला दिली मात

Motivational Story: ३४ वर्षीय अनुराग मालू याला गिर्यारोहणाचा छंद आहे. ६ यशस्वी मोहिमांनंतर अनुरागने जगातील दहावं सर्वात मोठं शिखर असलेले नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतशिखर सर करण्याची योजना आखली. मात्र त्यावेळी मोठा अपघात झाला आणि... ...

उडवली खिल्ली, ७ मुलाखतींत रिजेक्शन; आत्महत्येचे विचार आले; आता बनल्या यंगेस्ट CEO - Marathi News | rejection in 7 interviews had suicidal thoughts Now became the youngest CEO success story of Edelweiss MF CEO Radhika Gupta | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उडवली खिल्ली, ७ मुलाखतींत रिजेक्शन; आत्महत्येचे विचार आले; आता बनल्या यंगेस्ट CEO

एडलवाईस एमएफच्या सीईओ राधिका गुप्ता यांनी आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. ...