लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

हृदयस्पर्शी! आई-वडिलांचं छत्र हरपलं, 'त्या' खचल्या नाहीत; कष्ट करून मुली झाल्या आत्मनिर्भर - Marathi News | ballia sweety singh and pooja singh opened jaggery tea shop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! आई-वडिलांचं छत्र हरपलं, 'त्या' खचल्या नाहीत; कष्ट करून मुली झाल्या आत्मनिर्भर

आई-वडिलांचं प्रेम मिळायला हवं होतं पण त्याच वयात दोन मुलींना दु:ख भोगावं लागलं आहे. ...

IIT मधून शिक्षण, वयाच्या 24 व्या वर्षी झाली अधिकारी; IAS होण्यासाठी 'या' गोष्टींचा केला त्याग - Marathi News | neha byadwal ias success story iitian who cracked upsc exam | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :IIT मधून शिक्षण, वयाच्या 24 व्या वर्षी झाली अधिकारी; IAS होण्यासाठी 'या' गोष्टींचा केला त्याग

जयपूरच्या नेहा ब्याडवालची सरकारी अधिकारी बनण्याची गोष्ट खूपच रंजक आहे. ...

वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; मेहनतीच्या जोरावर उभं केलं साम्राज्य - Marathi News | Father sells fruits son sets up 400 crores company An empire was built on the strength of hard work success story of naturals ice cream raghunandan kamath | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; मेहनतीच्या जोरावर उभं केलं साम्राज्य

रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर 'नॅचरल्स'ला एक मोठा ब्रँड केला आहे. ...

कुटुंबावर कर्ज, वडिलांसोबत मजुरी करून शिक्षण केलं पूर्ण; आता झाला सब इन्स्पेक्टर - Marathi News | family drowned in debt worked laborer with father young man left jobs became sub inspector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबावर कर्ज, वडिलांसोबत मजुरी करून शिक्षण केलं पूर्ण; आता झाला सब इन्स्पेक्टर

घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबावर कायमच कर्ज असायचे.  ...

नोकरी करणाऱ्या सासूमुळे सुनेला मिळते नोकरीची संधी; रिसर्चचा दावा- सासूबाईंची कृपा असेल तरच.. - Marathi News | Working Moms-in-Law Lift Female Employment in India : A working mother-in-law gives a daughter-in-law a job opportunity; Research claims - only if mother-in-law has grace.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नोकरी करणाऱ्या सासूमुळे सुनेला मिळते नोकरीची संधी; रिसर्चचा दावा- सासूबाईंची कृपा असेल तरच..

Working Moms-in-Law Lift Female Employment in India : सासू नोकरदार असेल तर नव्या सुनेला घराबाहेर पडून काम करणं सोपं जातं, संशोधक सांगतात.. ...

"मुलीच्या शिक्षणावर कशाला खर्च करता?"; लेकीने डॉक्टर बनून लोकांची केली बोलती बंद - Marathi News | kanika popli about whom people said why spend on girl education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलीच्या शिक्षणावर कशाला खर्च करता?"; लेकीने डॉक्टर बनून लोकांची केली बोलती बंद

कनिका पोपली हिला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं. सुरुवातीपासूनचं स्वप्न होतं. ती खूप हुशार होती. ...

नेत्रदिपक भरारी! नासाची नोकरी सोडली, IPS अधिकारी झाली; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी - Marathi News | upsc success anukriti sharma got 23rd rank in ugc net left nasa job became ips officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्रदिपक भरारी! नासाची नोकरी सोडली, IPS अधिकारी झाली; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

तरुणीने NASA मधील चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर 5व्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ...

कौतुकास्पद! कोरोनामुळे नोकरी गेली, हार नाही मानली, सुरू केली फॅक्ट्री; अनेकांना दिला रोजगार - Marathi News | lost job due to corona opened sweets manufacturing factory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! कोरोनामुळे नोकरी गेली, हार नाही मानली, सुरू केली फॅक्ट्री; अनेकांना दिला रोजगार

कोरोनाच्या संकटाच्या काळात जेव्हा सर्व कामं ठप्प झाली तेव्हा श्याम सुंदर साह घरी परतले आणि स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि मिठाईची फॅक्ट्री काढली. ...