लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

लय भारी! 24 वर्षांत 16 वेळा नापास पण मानली नाही हार; आता मिळाली सरकारी नोकरी - Marathi News | success story bhanwarlal mundh get government job in 17th attempt rajasthan teacher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! 24 वर्षांत 16 वेळा नापास पण मानली नाही हार; आता मिळाली सरकारी नोकरी

एक-दोनदा नाही तर 16 वेळा अपयश आले. यानंतरही राजस्थानच्या बारमेरच्या सनावडा गावातील रहिवासी भंवरलाल मुंढ यांनी हार मानली नाही. अखेर वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी बाजी मारली आणि त्यांना सरकारी नोकरी मिळाली. ...

माणुसकीचे दर्शन! बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीला पोलीस अधिकाऱ्यानं घेतलं दत्तक - Marathi News | After a minor girl was raped in Ujjain, Madhya Pradesh, an officer at Mahakal police station, Ajay Verma, decided to adopt the victim | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :माणुसकीचे दर्शन! बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीला पोलीस अधिकाऱ्यानं घेतलं दत्तक

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडलेल्या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. ...

शाळा शिकायची म्हणून ९२व्या वर्षी आजींनी गाठली शाळा, शिकायची हौस अशी की आजी आता रोज... - Marathi News | 92 Years old Women attends primary school and gave exam in bundelkhandshahar Uttar Pradesh : To learn school, grandmother reached school at the age of 92, the desire to learn is such that today... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळा शिकायची म्हणून ९२व्या वर्षी आजींनी गाठली शाळा, शिकायची हौस अशी की आजी आता रोज...

92 Years old Women attends primary school and gave exam in bundelkhandshahar Uttar Pradesh : आपल्या पतवंडांच्या वयाच्या मुलांबरोबर वर्गात बसून या ज्येष्ठ महिलेने अभ्यासाचे धडे गिरवले. ...

नवऱ्याने १५ दिवसांत साथ सोडली, 'ती' खचली नाही; 3 भाषा शिकून अधिकारी झाली, 'असा' होता यशस्वी प्रवास - Marathi News | irs komal ganatra became an officer after being cheated by her husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याने १५ दिवसांत साथ सोडली, 'ती' खचली नाही; 3 भाषा शिकून अधिकारी झाली

आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करून आज त्या एक यशस्वी महिला आहेत. कोमल गणात्रा आज इतर महिलांसाठी आदर्श ठेवत आहे. ...

10वी नापास झालेल्या व्यक्तीची कमाल; सुरू केला स्टार्टअप, 26 व्या वर्षी 25 लाखांची उलाढाल - Marathi News | 10th failed ashapura safa owner ranveer singh earns 25 lakh yearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :10वी नापास झालेल्या व्यक्तीची कमाल; सुरू केला स्टार्टअप, 26 व्या वर्षी 25 लाखांची उलाढाल

दहावीत नापास झाल्यानंतर त्याने अभ्यास सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांची वार्षिक उलाढाल 25 लाख रुपये आहे. ...

एका रात्रीत बुडाली ४० कोटींची कंपनी, हार मानली नाही; आता उभा केला १० पट मोठा व्यवसाय - Marathi News | 40 crores company sunk in one night did not give up Now set up 10 times bigger business success story of stage ott platform | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका रात्रीत बुडाली ४० कोटींची कंपनी, हार मानली नाही; आता उभा केला १० पट मोठा व्यवसाय

फेसबुकच्या एका निर्णयामुळे त्यांची कंपनी रातोरात बंद झाली. ...

५ वर्षांच्या मुलीचे मोठे मन! ५० वर्षांच्या कॅन्सर रुग्णासाठी तिने आपल्या केसांना कात्री लावली आणि.. - Marathi News | Tripuras Five Years old girl donates hair for 50 years old cancer patient | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ वर्षांच्या मुलीचे मोठे मन! ५० वर्षांच्या कॅन्सर रुग्णासाठी तिने आपल्या केसांना कात्री लावली आणि..

Five Years old girl donates hair cancer patient : कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी चिमुकली पुढे एक पाऊल पुढे टाकलं आणि ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली. ...

अरे व्वा! इंजिनिअरिंगमध्ये मजा आली नाही, आता झाली अधिकारी; दोनदा क्लियर केली UPSC - Marathi News | irs officer arushi sharma left engineering career and 2 time crack upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! इंजिनिअरिंगमध्ये मजा आली नाही, आता झाली अधिकारी; दोनदा क्लियर केली UPSC

इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याऐवजी तिने यूपीएससी पास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने कॅम्पस प्लेसमेंटही सोडली. ...