लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट - Marathi News | The Kenyan engineer Nzambi Matee building a sustainable future with recycled plastic bricks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

Nzambi Mate : प्लास्टिक कचऱ्याच्या गंभीर समस्येवर केनियातील एका हुशार इंजिनिअरने एक कमाल उत्तर शोधून काढलं आहे. ...

गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन सुरू केला व्यवसाय; आता कोट्यवधींची मालकीण - Marathi News | success story of Shareefa Kalathingal who became crorepati hotelier from just rs 100 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरिबीवर मात! शेजाऱ्याकडून १०० रुपये उधार घेऊन व्यवसाय सुरू; आता कोट्यवधींची मालकीण

Shareefa Kalathinga : १०० रुपये उधार घेऊन आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्या तीन हॉटेल्सच्या मालकीण आहेत. ...

जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC - Marathi News | ias success story monica from rajasthan crack upsc exam in first attempt at 22 years old | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

मोनिकाने अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा अजिबात सोपा नव्हता. ...

Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी - Marathi News | success story visually impaired manu garg clears civil services exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी

Manu Garg : मनु यांच्या यशात त्यांच्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली. ही केवळ मनु यांची कामगिरी नाही तर त्यांची आईच त्यांची दृष्टी झाली आणि त्यांनी प्रत्येक पावलावर त्यांना साथ दिली. ...

IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं - Marathi News | IAS Pawan Kumar laborer father took loan for studies know upsc rank | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं

IAS Pawan Kumar : छोट्याशा गावात आयएएस अधिकारी पवन कुमार यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. ...

कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड - Marathi News | ASHA worker walks 28 km to ensure children receive polio vaccine in Manipur's Tamenglong | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड

मणिपूर राज्यातील दुर्गम तामेंगलाँग जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी एका आशा वर्करने केलेली प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ...

मलाला युसूफजाईनंही लपवली होती आपली लव्हस्टोरी, आधी लग्नच नको म्हणणाऱ्या मलालाने संसार थाटला! - Marathi News | Malala Yousafzai's love story, nobel prize winner girl and her story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलाला युसूफजाईनंही लपवली होती आपली लव्हस्टोरी, आधी लग्नच नको म्हणणाऱ्या मलालाने संसार थाटला!

Malala Yousafzai's love story, nobel prize winner girl and her story : मलालाच्या नवीन पुस्तकाची चर्चा. मलालाची लव्हस्टोरी आणि बरंच काही. ...

४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण - Marathi News | yasmin begum from gonda earned lakhs through her sewing tailoring inspiring story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण

पतीने सोडून दिल्यानंतर तिने हार मानली नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला. ...