लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली? - Marathi News | A multi crore business was built by selling scrap See how metal king anil agarwals Vedanta started success story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?

Vedanta Group : वेदांता रिसोर्सेसचे संस्थापक आणि चेअरमन अनिल अग्रवाल (Anil Agarwal) हे आता मेटल किंग म्हणून ओळखले जातात, पण तुम्हाला माहित आहे का अनिल अग्रवाल रिकाम्या हाताने मुंबईत आले होते. ...

अमिताभ बच्चन यांचा 'तो' निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं; वॉचमनचा पगारही द्यायला नव्हते पैसे, असं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actor amitabh bachchan unknown story had no no money to pay watchman know about struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचा 'तो' निर्णय अन् होत्याचं नव्हतं झालं; वॉचमनचा पगारही द्यायला नव्हते पैसे, असं काय घडलेलं?

अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जातात. ...

दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव - Marathi News | An annual package of rs 165 crore success story of ibm ceo Arvind Krishna earning 45 lakhs per day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव

अरविंद कृष्णा हे नाव तुम्ही कदाचित यापूर्वीही ऐकलं असेल. त्यांचं वार्षिक पॅकेज सुमारे १६५ कोटी रुपये आहे. अशा प्रकारे ते दररोज सुमारे ४५ लाख रुपयांची कमाई करतात. पाहू कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास. ...

शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी - Marathi News | IAS Shraddha Gome got 13 gold medals passed law exam left foreign job for sarkari naukri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी

IAS Shraddha Gome : श्रद्धा गोमे यांनी वयाच्या २६ व्या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यासाठी त्यांनी परदेशातील नोकरीची ऑफरही नाकारली होती. ...

एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास - Marathi News | america ford motors changed their rules first women engineer in company inspirational story of damyanti hingorani gupta | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास

वाचा कोण आहेत या महिला आणि त्यांनी अमेरिकन कंपनीलाही आपल्या समोर झुकवलंय. याशिवाय त्यांच्यामुळे कंपनीलाही आपली धोरणं बदलावी लागली. ...

लहानशा खेड्यातील मुलीला Google कडून तब्बल ६० लाख पॅकेजची जॉब ऑफर; कोण आहे 'ती'.? - Marathi News | A job offer of 60 lakh package from Google to bihar village girl Alankrita Sakshi | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :लहानशा खेड्यातील मुलीला Google कडून तब्बल ६० लाख पॅकेजची जॉब ऑफर; कोण आहे 'ती'.?

तिचे वडील झारखंडच्या कोडरमा इथं राहतात आणि एका खासगी कंपनीत नोकरी करतात तर आई रेखा मिश्रा खासगी शाळेत शिक्षिका आहे ...

बॉलिवूडचा खतरनाक खलनायक! ४५० चित्रपटांमध्ये केलं काम, व्हिलन साकारून केली हिरोंची हवा टाईट  - Marathi News | bollywood actor amrish puri inspirational story who played best villain role in movies know about journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा खतरनाक खलनायक! ४५० चित्रपटांमध्ये केलं काम, व्हिलन साकारून केली हिरोंची हवा टाईट 

बॉलिवूडचे प्रसिद्ध ‘खलनायक’ अमरीश पुरी यांचे जगभर चाहते आहेत. ...

Ganesh Chaturthi 2024: 'जया जैसा भाव, तया  तैसा अनुभव', पण खरोखरच देवकृपेचा अनुभव येतो का? वाचा! - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: Does we Really Experience God's Grace? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2024: 'जया जैसा भाव, तया  तैसा अनुभव', पण खरोखरच देवकृपेचा अनुभव येतो का? वाचा!

Ganesh Chaturthi 2024: देवावर श्रद्धा आणि विश्वास दोन्ही असेल तर देवकृपेचा अनुभव नक्की येतो, कसा ते पाहू...  ...