लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS - Marathi News | malvika g nair attempt upsc mains exam 17 days after birth child got 45th rank | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS

IAS Malvika : केरळच्या मालविका नायर यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर १७ दिवसांनी यूपीएससी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन आयएएस झाल्या.  ...

Raksha Bandhan 2025: सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर कृष्णाचे अधिक प्रेम का होते? वाचा 'हा' प्रसंग! - Marathi News | Raksha Bandhan 2025: Why did Krishna love Draupadi more than Subhadra? Read 'this' incident! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2025: सुभद्रेपेक्षा द्रौपदीवर कृष्णाचे अधिक प्रेम का होते? वाचा 'हा' प्रसंग!

Raksha Bandhan Krishna Draupadi Story: ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, यादीवशी सख्ख्या, चुलत, मावस भावाबरोबरच मानलेल्या भावलाही राखी का बांधली जाते, त्यामागचा हा संदर्भ! ...

Vaishnavi Patil : कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, बापलेकीच्या हिमतीने भल्याभल्यांना केलं चितपट - Marathi News | From Kalyan to world stage How dhaba owner’s daughter Vaishnavi Patil, chases Olympic dream | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, बापलेकीच्या हिमतीने भल्याभल्यांना केलं चितपट

Vaishnavi Patil : कल्याणच्या मराठमोठ्या वैष्णवी पाटीलने दमदार कामगिरी केली आहे. ...

Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान - Marathi News | Khushbu Saroj, daughter of gardener from Ahmedabad is set to represent India at AFC U-20 Women’s Asian Cup | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

Khushbu Saroj : अहमदाबादची रहिवासी असलेली खुशबू भारतीय संघात सामील झाली आहे. तिच्यासाठी फुटबॉल हे तिचं आयुष्य आहे. खुशबूचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता.  ...

स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं - Marathi News | swati mohan rathore inspirational success story crack upsc in 5th attempt achieved all india 492 rank | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

Swati Mohan Rathore : आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातून आलेली स्वातीला सुरुवातीपासूनच शिक्षण घेण्यात अडचण येत होती. ...

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह' - Marathi News | success story Inspired by Amitabh Bachchan s films journey started from footpath now he has become the Shahenshah of the business sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'

Success Story: एखादा चित्रपट एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो का? जर तुम्हाला याचं उत्तर नाही असं वाटत असेल तर तुमचं उत्तर चुकलंय. राजा नायक यांची कहाणी प्रेरणादायक आहे. ...

माय-लेकीचं ध्येय एकच! एकावेळी एकत्र पास केली NEET, दोन पिढ्यांची दमदार कामगिर - Marathi News | two generations one goal mother daughter duo cracks neet starts on medical journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माय-लेकीचं ध्येय एकच! एकावेळी एकत्र पास केली NEET, दोन पिढ्यांची दमदार कामगिर

मुलीसह नीट परीक्षेची तयारी केली आणि १४७ गुण मिळवून स्वप्न पूर्ण केलं.  ...

जिद्दीची कमाल! २० वर्षांच्या तरुणीने सलग १७० तास भरतनाट्यम करत केला विश्वविक्रम - Marathi News | A 20-year-old girl sets a world record by performing Bharatanatyam for 170 hours straight, Golden Book Of World Record | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिद्दीची कमाल! २० वर्षांच्या तरुणीने सलग १७० तास भरतनाट्यम करत केला विश्वविक्रम

A 20-year-old girl sets a world record by performing Bharatanatyam for 170 hours straight, Golden Book Of World Record : या मुलीने १७० तास नृत्य करण्याचा विक्रम करत रचला इतिहास. पाहा तिची कहाणी. ...