लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

बर्फवृष्टीत अडकलेल्या मायलेकासाठी देवदूत ठरले जवान; ६ किमी पायपीट करत नवजात बाळासह आईला घरी पोहोचवलं - Marathi News | Indian army in jammu kashmir rescued a mother and newborn trapped in snowfall | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बर्फवृष्टीत अडकलेल्या मायलेकासाठी देवदूत ठरले जवान; ६ किमी पायपीट करत नवजात बाळासह आईला घरी पोहोचवलं

Viral News in Marathi : नवजात बाळासह आईला रुग्णालयातून बाहेर काढत आपल्या घरी  सुखरूप पोहोचवण्याचे काम सैनिकांनी मिळून केले आहे. ...

कडक सॅल्यूट! दुष्काळ अन् कर्जामुळे शेतकरी करत होते आत्महत्या, या अधिकाऱ्याने अशी केली त्यांची मदत! - Marathi News | Meet IRS officer Dr Ujjwal Chavan who makes 16 villages drought free | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कडक सॅल्यूट! दुष्काळ अन् कर्जामुळे शेतकरी करत होते आत्महत्या, या अधिकाऱ्याने अशी केली त्यांची मदत!

शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे.  ...

सलाम! चिमुकलीचं पोट भरण्यासाठी रोज ३० फूट उंचीच्या झाडावर चढते ही आई.... - Marathi News | Single mother woman climbs 30 feet tall palm trees to earnings news from Telangana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सलाम! चिमुकलीचं पोट भरण्यासाठी रोज ३० फूट उंचीच्या झाडावर चढते ही आई....

सावित्री तेलंगणातील रेगोडे गावातील राहणारी आहे. तिचा पती हेच काम करत होता. मात्र, कार्डियाक अरेस्टमुळे त्याचं निधन झालं. ...

अरेरे! ४ वर्षांची चिमुरडी हरवली; अन् रिक्षा चालकाच्या प्रयत्नानं आई-बाबांना लेक सुखरूप मिळाली - Marathi News | Meet this bengaluru auto driver who helped 4 year old daughter to unite with family | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरेरे! ४ वर्षांची चिमुरडी हरवली; अन् रिक्षा चालकाच्या प्रयत्नानं आई-बाबांना लेक सुखरूप मिळाली

या मुलीच्या हातात आईस्क्रिम होतं आणि रडत रडत ती आपल्या आईला आवाज देत होती.  ...

आजींकडून रेशन दुकानापर्यंतही चाललं जात नव्हतं; ९ वर्षांच्या चिमुरड्यानं 'अशी' केली मदत - Marathi News | Meet this twin boys who helped old woman receive pongal gift hamper | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आजींकडून रेशन दुकानापर्यंतही चाललं जात नव्हतं; ९ वर्षांच्या चिमुरड्यानं 'अशी' केली मदत

Trending Viral News in Marathi : ७० वर्षीय शुभलक्ष्मी नावाच्या आजींकडून चाललंही जात नव्हतं. त्याचवेळी या जुळ्या मुलांनी आजींना पाहिलं. ...

सॅलेड विकून महिन्याला लाखो कमवत आहे पुण्याची ही महिला, ३ हजारात सुरू केला होता बिझनेस.... - Marathi News | Success story of Pune's Megha Bafna and his salad business | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सॅलेड विकून महिन्याला लाखो कमवत आहे पुण्याची ही महिला, ३ हजारात सुरू केला होता बिझनेस....

पुण्यात राहणाऱ्या मेघा यांना रिअल इस्टेटमधील मोठा अनुभव आहे. याच क्षेत्रात त्यांना पुढे काम करायचं होतं. पण त्यांना तो विचार सोडून सॅलडचा व्यवसाय करायचं ठरवलं. ...

भारीच! चौथीलाच शाळा सोडली; अन् आता ८३ वर्षीय आजोबांनी तयार केली ४ भाषांची डिक्शनरी - Marathi News | kerala school dropout creates 4 in 1 dictionary in four south languages south indian | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! चौथीलाच शाळा सोडली; अन् आता ८३ वर्षीय आजोबांनी तयार केली ४ भाषांची डिक्शनरी

Inspirational Stories in Marathi : ज्यांनी एक दोन नाही तर तब्बल ४ भाषेतील डिक्शनरी तयार केली आहे. ...

जन्मदात्रीने जुळ्या मुलींना टाकलं; अविवाहित महिला डॉक्टरने आपलं मानलं अन म्हणाली... - Marathi News | Doctor adopt twins girls after rejected from mother IAS officer praises her see viral photo | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जन्मदात्रीने जुळ्या मुलींना टाकलं; अविवाहित महिला डॉक्टरने आपलं मानलं अन म्हणाली...

सर्व औपचारिकता पूर्ण करून दोन्ही मुलींना घेऊन ती तिच्या गावी गेली. आयएएस अधिकारी अवनीष शरण यांनी तिचं कौतुक केलं आहे. ...