लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता - Marathi News | Woman in coimbatore who runs biryani stall offers free biryani to hungry people | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

Trending Viral News in Marathi : जेव्हा एखादी भूकेलेली व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि त्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसतील तर त्यांना या स्टॉलवर मोफत पोटभर बिर्याणी मिळते. ...

"हाच खऱ्या आयुष्यातील हिरो"; पोटाला बाळ बांधून कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो व्हायरल - Marathi News | This is a real life hero A photo of a professor teaching students in college with a baby tied to his stomach goes viral | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :"हाच खऱ्या आयुष्यातील हिरो"; पोटाला बाळ बांधून कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो व्हायरल

पाहा काय आहे यामागची हृदयस्पर्शी कहाणी ...

खाकीला सलाम! महिला पोलिसानं दिला बेवासराला मृतदेहाला खांदा अन् २ किमी केली पायपीट - Marathi News | Meet andhra pradesh woman sub inspector sirisha who carried unknown body for 2 km | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खाकीला सलाम! महिला पोलिसानं दिला बेवासराला मृतदेहाला खांदा अन् २ किमी केली पायपीट

Trending Viral News in Marathi : अज्ञात माणसाच्या मृत्यूनंतर कशाचीही पर्वा न करता स्वतः खांदा देत स्मशानभूमीपर्यंत पोहोचवलं आहे. ...

शाब्बास! पाचवीचा विद्यार्थी थेट दहावीची परिक्षा देणार; वयाच्या ११ व्या वर्षी पोरानं रचला इतिहास - Marathi News | 11 year old boy will attempt the 10th class examination in durg chhattisgarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शाब्बास! पाचवीचा विद्यार्थी थेट दहावीची परिक्षा देणार; वयाच्या ११ व्या वर्षी पोरानं रचला इतिहास

Inspirational Stories: मुलाचा आयक्यू १६ वर्षांच्या मुलाप्रमाणे आहे. ...

सॅल्यूट! कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तारेवरची कसरत; टायरचे पंक्चर काढून घर चालवणारी आई.... - Marathi News | Meet adilaxmi the telangana woman mechanic the story of beautiful strong and an inspiration for many | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सॅल्यूट! कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तारेवरची कसरत; टायरचे पंक्चर काढून घर चालवणारी आई....

Viral News in Marathi : या महिलेला पंक्चर काढताना पाहून सगळेचजण चकीत झाले आहेत. सोशल मीडियावरही या महिलेवर कौतुकाचा वर्षाव  होत आहे.  ...

तेरी मेहरबानिया! रस्त्यावर पडलं होतं नवजात मुलं; मुक्या जनावरानं पाहताच वाचवला चिमुकल्याचा जीव - Marathi News | Hero dog saves abandoned newborn baby in cebu philippines viral story | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तेरी मेहरबानिया! रस्त्यावर पडलं होतं नवजात मुलं; मुक्या जनावरानं पाहताच वाचवला चिमुकल्याचा जीव

कुत्रा जुमरेल यांना एका डम्प साईटवर घेऊन आला. त्याठिकाणी एक लहानसं गठूडं पडलं होतं. जुमरेल यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकीत झाले, कारण त्या गठूड्यात एक नवजात मुलं होतं. ...

भारीच! कोरोनामुळे नोकरी गेली अन् नाईलाजानं बिझनेस सुरू केला; आता  घेतोय लाखोंची कमाई - Marathi News | Due to corona taj hotel got a job then started a restaurant at home today earning rs 1 lakh every month | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारीच! कोरोनामुळे नोकरी गेली अन् नाईलाजानं बिझनेस सुरू केला; आता  घेतोय लाखोंची कमाई

Viral Trending News in Marathi : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली. हातात आलेली नोकरी निघून गेली तरीही त्यानं हार मानली नाही. ...

वाह, मानलं गड्या! आईच्या हातची खीर विकून 'असे' करोडपती बनले हे पुण्याचे बहिणभाऊ - Marathi News | This sibling of pune are selling kheer and earning crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह, मानलं गड्या! आईच्या हातची खीर विकून 'असे' करोडपती बनले हे पुण्याचे बहिणभाऊ

पुण्यातील एका La Kheer Deli’ (LKD) आउटलेटची खीर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खीर खाण्याचा आनंद घेता येऊ शकतो. ...