अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या FOLLOW Inspirational stories, Latest Marathi News
Inspiration Story : ज्या विभागात वडील इन्स्पेक्टर पदावर तैनात आहेत, त्याच विभागात त्यांची मुलगी असिस्टंड कमांडेंट पदावर तैनात आहे. सोशल मीडियावर वडिलांनी सॅल्युट केल्याचा भावूक क्षण झाला व्हायरल. ...
Happy B'day Mirabai Chanu : मीराबाई चानूबाबत खूप कमी लोकांना हे माहीत आहे की, ती आपल्या बॅगमध्ये नेहमी देशाची माती ठेवते. इतकंच नाही तर परदेशात गेल्यानंतरही गावातील तांदळांचा भात खाते. ...
Sarla Thakaral : १९३६ मध्ये २१ वर्षीय सरलानं जिप्सी मॉथ नावाचे २ सीटर विमान उडवले. ...
माणसाचे नाव नाही तर काम बोलले पाहिजे. काम बोलू लागले की नाव आपोआप होणारच! ...
कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरासमोर मेंदी काढणाऱ्या सोनाली वाघरिया यांची इन्स्टाग्राम पोस्ट चक्क प्रियांका चोप्राने शेअर केली.. झालं काय नेमकं ? ...
Tokyo olympics : मनातलं दु:ख पचवून देशासाठी प्राणपणानं लढायला, खेळायला खरंच जिगर लागते. अशीच हिम्मतवाली आहे जिगदबाज वंदना. गोल्सची हॅटट्रिक हीच ठरली तिच्या वडिलांना श्रद्धांजली. India @ olympics 2021 ...
नादिया नदीम (Nadia nadim) या अफगाणी मुलीची ही गोष्ट, आयुष्यानं वाटेत फक्त काटे पेरले ती त्यातून फुलं निवडत गेली.. ...
SkyUp : एअरलाईन्सच्या फॅशन ट्रेंण्ड्सचे अनुसरण करण्यापेक्षा स्वतःकाहीतरी वेगळं निर्माण करणं हे स्काय अप एअरलाईन्सचे वैशिष्ट्य आहे. ...