World Athletics U20 Championships : शैली सिंहचा हा प्रवास खूपच संघर्षमय होता. सध्याच्या तरूण मुलांसाठी शैलीची कहाणी प्रेरणादायक आहे. १७ वर्षांच्या शैलीनं कुटुंबातील समस्यांवर मात करत देशाचे नाव उज्ज्वल केलं आहे. ...
दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा लेख नासाला पाठवला होता. परंतु यावर आता नासानं स्पष्टीकरण दिलं असून तिला फेलोशिप देण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ...
Subhadra Kumari Chauhan Birth Anniversary : खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी...झाँसी की रानी.. ही प्रचंड गाजलेली कविता आजही शाळांमध्ये शिकवली जाते. झाशीच्या राणीवरची ही अप्रतिम कविता सुभद्रा कुमारी चौहान यांनी रचली होती. ...
२०१२ साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मशाल वाहक म्हणजेच टॉर्च बेअरर म्हणून मानाने सहभागी झालेली आसामची पिंकी कर्माकर आज अत्यंत हालाखीची परिस्थितीत आयुष्य कंठत आहे. ...
भारतीय महिलांनी आता यशोशिखराचा आणखी एक टप्पा सर केला असून पहिल्यांदाच दोन महिला अधिकारी इंडो- तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या लढाऊ तुकडीत सहभागी झाल्या आहेत. ...