लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

देवावर आपला विश्वास किती आहे आणि केवढा असायला हवा? सांगताहेत गौर गोपाल दास - Marathi News | How much do we have faith in God and how much should we have? Says Gaur Gopal Das | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :देवावर आपला विश्वास किती आहे आणि केवढा असायला हवा? सांगताहेत गौर गोपाल दास

देवाने आपल्या पाठीशी कायम उभे राहावे असे आपल्याला वाटते, मात्र त्यासाठी आपलीही त्याच्यावरील श्रद्धा अढळ असावी लागते! ...

शाब्बास पोरी! पानवाल्याच्या लेकीची नेत्रदिपक भरारी; केली कौतुकास्पद कामगिरी, झाली अधिकारी - Marathi News | gonda jyoti chaurasia daughter of paan shopkeeper passed uppsc 2022 exam got 21st rank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! पानवाल्याच्या लेकीची नेत्रदिपक भरारी; केली कौतुकास्पद कामगिरी, झाली अधिकारी

एका पान विक्रेत्याच्या मुलीने UPPCS 2022 मध्ये 21 वा क्रमांक मिळवून तिचे स्वप्न साकार केले आहे. ...

सुट्टीच्या दिवशी घराची आवराआवर करता, तशी थोडीशी मनाचीही आवराआवर करा; त्यासाठी...  - Marathi News | Just as you tidy up your house on a holiday, tidy up your mind a little; For that... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सुट्टीच्या दिवशी घराची आवराआवर करता, तशी थोडीशी मनाचीही आवराआवर करा; त्यासाठी... 

गोष्टी जागच्या जागी असल्या की सापडणे सोपे जाते, तसेच मन आवरलेले असेल तर विषयांचा गुंता सुटायला मदत होते. पुढील गोष्टी जरूर आजमावून पहा! ...

काय सांगता, साडी नेसवून देणं हे आता घसघशीत पैसे मिळवून देणारं करिअर होऊ शकतं! - Marathi News | How Dolly Jain, An Indian Housewife Turned Into A Celebrity Saree Draper | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय सांगता, साडी नेसवून देणं हे आता घसघशीत पैसे मिळवून देणारं करिअर होऊ शकतं!

How Dolly Jain Went From A Housewife To Celebrity Saree Draper : तुम्हाला उत्तम साडी नेसता येत असेल किंवा दुसऱ्याला साडी नेसवता येत असेल तर एक नवीन करिअरसंधी आता उपलब्ध आहे. ...

6 नोकऱ्या सोडून पेंटरची मुलगी झाली IPS, मंत्र्याशी घेतला होता पंगा; कोण आहे ही अधिकारी? - Marathi News | IPS sangeeta kalia whose father was painter haryana police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :6 नोकऱ्या सोडून पेंटरची मुलगी झाली IPS, मंत्र्याशी घेतला होता पंगा; कोण आहे ही अधिकारी?

एसपी असताना त्या एका भाजपाच्या मंत्र्याशी भिडल्या होत्या. सध्या त्या रेल्वेत एसपी पदावर आहेत. ...

ड्रोनच्या क्रेझने 'तो' वयाच्या 23 व्या वर्षी बनला करोडपती; 2 वर्षात जमवला 30 कोटी डॉलर फंड - Marathi News | drone craze made him a millionaire at the age of 23 raised 300 million dollar in 2 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रोनच्या क्रेझने 'तो' वयाच्या 23 व्या वर्षी बनला करोडपती; 2 वर्षात जमवला 30 कोटी डॉलर फंड

इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या रेसनिकने या घटनेनंतर लगेचच ड्रोनचा शोध लावला. गोळीबार किंवा अशा कोणत्याही घटनेत तो पोलिसांना ड्रोनच्या माध्यमातून मदत करू लागला. ...

खूब लड़ी मर्दानी! पाय जबड्यात धरून मगरीने नदीत खेचत नेलं; पत्नीने पतीला मृत्यूच्या दारातून परत आणलं - Marathi News | Wife fight with Crocodile to save her husband in chambal river karauli Rajasthan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खूब लड़ी मर्दानी! पाय जबड्यात धरून मगरीने नदीत खेचत नेलं; पत्नीने पतीला मृत्यूच्या दारातून परत आणलं

Wife Save Husband Life : एका शेतकरी त्याच्या बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी चंबल नदी किनारी घेऊन आला होता. तो बकऱ्यांना पाणी पाजत होती इतक्या मगरीने त्याचा पाय धरला आणि त्याला खेचत नदीत नेलं. ...

वारंवार अपयश येतेय? भूतकाळात मिळालेले यश आठवा, त्यातच तुमचे भविष्य दडले आहे; वाचा ही गोष्ट! - Marathi News | Repeated failures? Remember past success, therein lies your future; Read this story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वारंवार अपयश येतेय? भूतकाळात मिळालेले यश आठवा, त्यातच तुमचे भविष्य दडले आहे; वाचा ही गोष्ट!

दुःखी, कष्टी असताना आपण दुःख उगाळून आणखी दुःखी होतो, मात्र हीच वेळ असते भूतकाळातील यश आठवून भविष्य घडवण्याची... ...