Infosys, Latest Marathi News
इन्फोसिसचे अध्यक्ष एन. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी तिरुपती बालाजी मंदिरात शंख आणि कासवाची सोन्याची मूर्ती दान केली आहे. ...
जून 2021 पासून चार निफ्टी आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं आहे. ...
सहकाऱ्यांसोबत लाखो कोटी रुपयांची कंपनी उभारली, पण मुंबई आयआयटीला नाही विसरले नंदन निलेकणी ...
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या सध्या भारतात असून वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. या कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कॉलेज लाईफबद्दल सांगितलं. ...
सुधा मूर्तीनी जेआरटी टाटांना पाठवलेल्या एका पोस्टकार्डचा किस्सा सर्वांना सांगितला. यानंतर त्यांना टाटा समूहाची पॉलिसी बदलावी लागली होती. ...
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना सोमवारी सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान झाले. ...
इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने आज हजारो कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. शेअरवर लोअर सर्किट लावण्याची वेळ आली आहे. ...
Infosys Narayana Murthy: माझ्या आयुष्यातील हा कदाचित सर्वोत्तम निर्णय होता, असे नारायण मूर्ती यांनी नमूद केले. ...