लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माहिती व प्रसारण मंत्रालय

माहिती व प्रसारण मंत्रालय

Information & broadcasting ministry, Latest Marathi News

संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे? - Marathi News | Sancharsathi App: The water is running out, where exactly? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?

ॲप इन्स्टॉल करण्याची सक्ती करण्यामागे सरकारचा उद्देश काय होता?हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे होते, तर सक्ती तडकाफडकी मागे का घेतली? ...

स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार - Marathi News | Sanchar Saathi app is not mandatory in smartphones; Government backtracks after criticism from all sides | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने मोबाइल उत्पादकांना ॲप प्री-इन्स्टॉल करणे अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. ...

‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा - Marathi News | Uproar over 'Sanchar Saathi'! If you don't want it, delete it; Government's defensive stance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ‘संचार साथी’ ॲपवरून सुरू असलेल्या गदारोळावर आपली प्रतिक्रिया देताना ‘संचार साथी’ ॲप वापरण्याची कुणावर सक्ती नाही, असे स्पष्ट केले. ...

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही - Marathi News | Government's 'Sanchar Saathi' app in every smartphone; Cannot be deleted even if desired | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही

भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारने तयार केलेले 'संचार साथी' हे सायबर सुरक्षा ॲप प्रीइन्स्टॉल करावे लागणार आहे. ...

१८ OTT प्लॅटफॉर्म केंद्र सरकारने केले Blocked! अश्लील कंटेट दाखवल्याप्रकरणी कारवाई - Marathi News | union ministry blocked 18 ott platforms and 19 apps for vulgar and abusive content | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१८ OTT प्लॅटफॉर्म केंद्र सरकारने केले Blocked! अश्लील कंटेट दाखवल्याप्रकरणी कारवाई

केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ओटीटीवरील अशा तब्बल १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालून ती ब्लॉक करण्यात आली आहेत. याबरोबरच १९ वेबसाइट, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई करण्यात आली आहे.  ...

X, Youtube आणि टेलीग्रामला IT मंत्रालयायी नोटीस, काय आहे प्रकरण... - Marathi News | IT Ministry notice to X, YouTube and Telegram, what is the case... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :X, Youtube आणि टेलीग्रामला IT मंत्रालयायी नोटीस, काय आहे प्रकरण...

सरकारने नोटीस पाठवून स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. ...

सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप ते जयललिता यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी अर्ज, कोण आहे विशाल रेड्डी? - Marathi News | who is tamil superstar vishal reddy alleged censor board for his movie mark antony corruption | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप ते जयललिता यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी अर्ज, कोण आहे विशाल रेड्डी?

सेन्सॉर बोर्डावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्यामुळे विशाल चर्चेत आला आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया. ...

दाक्षिणात्य अभिनेत्याचे सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप; केंद्र सरकारने घेतली दखल, कडक कारवाई होणार - Marathi News | after south actor vishal alleged censor board for corruption central government ready to take action tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य अभिनेत्याचे सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचे आरोप; केंद्र सरकारने घेतली दखल, कडक कारवाई होणार

सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यांनी चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यासाठी ६.५ लाख रुपयांची लाच घेतलाच्या गंभीर आरोप विशालने केला होता. याबाबत त्याने एक ट्वीटही केलं होतं. त्याच्या या ट्वीटची केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे.  ...