लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | priyanka gandhi attacks on bjp government as retail inflation at 5 year high vegetables 60 percent expensive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणाऱ्या मोदींचे वाढत्या महागाईवर मौन, काँग्रेसची टीका  - Marathi News | Congress criticizes PM Narendra Modi on rising inflation issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणाऱ्या मोदींचे वाढत्या महागाईवर मौन, काँग्रेसची टीका 

महागाईच्या प्रश्नावर मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार नाकर्ते झाले आहे ...

महागाईने केला कहर; 'कांद्या'मुळे गाठला साडेपाच वर्षांतील उच्चांकी दर - Marathi News | Inflation rate incresed; because of 'Onion' reached the highest rate in five and a half years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईने केला कहर; 'कांद्या'मुळे गाठला साडेपाच वर्षांतील उच्चांकी दर

गेल्या नोव्हेंबरमध्ये 5.54 टक्के महागाई दर होता. सांख्य़िकी कार्यालयामध्ये सोमवारी आकडेवारी जाहीर केली. ...

तिकीट दरवाढीमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री - Marathi News | Railway passengers scrap pockets due to ticket price hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिकीट दरवाढीमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री

नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेल्वे मंत्रालयाने प्रवासभाड्यात वाढ लागू केली आहे. प्रवासभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना १ ते ४ पैसे अधिक मोजावे लागणार असल्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ...

पांढऱ्या वाटाण्यावर आयात शुल्क २० हजार रुपये क्विंटल! - Marathi News | Import duty on white peas is 20 thousand quintals! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पांढऱ्या वाटाण्यावर आयात शुल्क २० हजार रुपये क्विंटल!

पांढऱ्या वाटाण्यावर प्रति क्विंटल २० हजार रुपये आयात शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने देशात वाटाण्यासह या वाटाण्यापासून तयार होणारे बेसनही महाग होणार आहे. ...

पाकिस्तान संकटातून बाहेर येईल? इम्रान खान यांच्यापुढे मोठे राजकीय व आर्थिक आव्हान - Marathi News | Will Pakistan get out of trouble? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तान संकटातून बाहेर येईल? इम्रान खान यांच्यापुढे मोठे राजकीय व आर्थिक आव्हान

शेजारी संकटात असताना तुम्ही सुखात आणि आनंदात राहू शकता का? हाच प्रश्न आपल्या देशालाही सतावत आहे. ...

महागाई आणखी वाढण्याची शक्यता;  महसूल वाढविण्याची केंद्राची तयारी - Marathi News | Inflation likely to rise further; Preparation of revenue raising center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई आणखी वाढण्याची शक्यता;  महसूल वाढविण्याची केंद्राची तयारी

जीएसटीमधून अपेक्षित महसूल मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने, आता जीएसटी दरांची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. ...

पाकिस्तानमधील महागाईसाठी भारत जबाबदार; इम्रान खानच्या मंत्र्याचा दावा - Marathi News | India responsible for inflation in Pakistan; The claim of the minister of Imran Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानमधील महागाईसाठी भारत जबाबदार; इम्रान खानच्या मंत्र्याचा दावा

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉननुसार अजहर यांनी खाद्य पदार्थांचे दर वाढल्याचे खापर भारतावर फो़डले आहे. ...