अनलॉक-१ चा परिणाम आता महागाईवर दिसून येत आहे. राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये सेस तर पेट्रोलियम कंपन्यांनी तीन दिवसात अनुक्रमे १.६९ आणि १.७० रुपयांची वाढ केल्याने ९ जूनला पेट्रोल ८०.४९ व डिझेलची प्रति लिटर ७०.४४ रुपयात विक्री झाली. ...
त्र्यंबकेश्वर : यंदा होळी तथा शिमगा सणावर महागाईचा परिणाम दिसून येत आहे. होळी सणात हारकडी वगैरे साखरेच्या पाकात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याशिवाय होळी सण साजरा करण्यासाठी करण्यात येणाºया गोडधोड पदार्थांसाठी लागणाºया वस्तूंच्या किमतीत वा ...
कळमन्यात सध्या आर्द्रता असलेली आणि नरम तुरीची आवक १० दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत १८ ते २० हजार क्विंटल तूर बाजारात विक्रीस आली. शनिवारी १८०० क्विंटल आवक होती. भाव ५१२२ रुपये होता. उन्हानंतर भाव वाढण्याची शक्यता आहे. ...
विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर नागपुरात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वधारले असून, ग्राहकांना फटका बसला आहे. आता ग्राहकांना भारत, इण्डेन, हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांचे सिलिंडर ९०५ रुपयात खरेदी करावे लागेल. ...