मुंबईतील मलबारहिल विधानसभेचे युवासेना अधिकारी हेमंत दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रँटरोड येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला आणि औषधांच्या दरवाढीविरोधात थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. ...
कोरोनाच्या काळात युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनता विचारत आहे असा आरोप युवासेनेने केला आहे. ...
22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आतापर्यंत 7.20 रुपयांनी वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने शतक पार केले आहे. दिल्लीत शनिवारी सकाळपासून पेट्रोल 102.61 रुपये तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल. ...
Baba Ramdev : करनालमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर बोलताना नेत्यांवर निशाणा साधला आणि हा क्षुद्र राजकारणाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...